महाराष्ट्रापाठोपाठ राजधानी दिल्ली करोनाचा हॉटस्पॉट

नवी दिल्ली : १७ एप्रिल - प्रचंड रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधा कमी पडत आहेत. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. तर दुसरीकडे निर्बंधांच्या भीतीने नागरिकांचे हाल होत आहे. पूर्वेकडील राज्यांमध्येही हळूहळू निर्बंध…

Continue Reading महाराष्ट्रापाठोपाठ राजधानी दिल्ली करोनाचा हॉटस्पॉट

२५ वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ

बुलढाणा: १६ एप्रिल - २५ वर्षीय घटस्फोटित तरुणीचा मृतदेह आढळल्याने बुलडाण्यातील चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर परिसरात खळबळ उडाली आहे. तिच्या गळ्यावर आणि हात आणि पायांवर चाकूने वार केल्याच्या खुणा होत्या.…

Continue Reading २५ वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ

कोरोनासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचा (IMA) पुढाकार

नवी दिल्ली : १६ एप्रिल - देशातील कोरोनाची वाढती प्रकरणं लक्षात घेता इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) चांगला पुढाकार घेतला आहे. देशभरात पसरलेल्या डॉक्टरांच्या या संघटनेने कोविड हेल्पलाइन सुरू केली आहे.…

Continue Reading कोरोनासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचा (IMA) पुढाकार

दुसऱ्या लाटेमुळे दररोज १ हजार ७५० लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

नवी दिल्ली : १६ एप्रिल - देशात दुसऱ्या लाटेचा प्रचंड उद्रेक झाल्यानंतर दिवसेंदिवस हे संकट गडद होताना दिसत आहे. देशात गुरुवारी आतापर्यंतची उच्चांकी रुग्णसंख्या नोंदवली गेली. तर १०३८ जणांचा मृत्यू…

Continue Reading दुसऱ्या लाटेमुळे दररोज १ हजार ७५० लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

राम कदम यांना घराबाहेर पडण्यास पोलिसांची मनाई

मुंबई : १६ एप्रिल - गेल्या वर्षी याच दिवशी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एका गावात जमावाने तीन साधूंची (Palghar Sadhu Mob Lynching) हत्या केली होती. त्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण…

Continue Reading राम कदम यांना घराबाहेर पडण्यास पोलिसांची मनाई

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोग कडक निर्देश जारी करणार

नवी दिल्ली 16 एप्रिल : देशातील इतर राज्यांसोबतच पश्चिम बंगालमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र, अशा स्थितीतही बंगालमध्ये होणाऱ्या निवडणूक प्रचाराला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.…

Continue Reading पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोग कडक निर्देश जारी करणार

नितीन गडकरी – संवेदनशील लोकप्रतिनिधी

संपादकीय संवाद सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले आहे. यावेळी काय करावे? हे कुणालाच सुचेनासे झालेले आहे त्यामुळे राजकीय गोटातील सत्ताधारी आणि विरोधक या दोघांमध्येही परस्परांना जबाबदार धरत टीका…

Continue Reading नितीन गडकरी – संवेदनशील लोकप्रतिनिधी

जनतेचा जीव म्हणजे तुमच्यासाठी कवडीमोल झाला आहे का? – भाजपची मुख्यमंत्र्यांना विचारणा

मुंबई : १३ एप्रिल - वसई-विरार शहरात काल (सोमवार) तब्बल ११ करोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे यातील काही रुग्ण ऑक्सिजन न मिळाल्याने दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यात…

Continue Reading जनतेचा जीव म्हणजे तुमच्यासाठी कवडीमोल झाला आहे का? – भाजपची मुख्यमंत्र्यांना विचारणा