संपादकीय संवाद – निष्कलंक आणि चारित्र्यवान लोकप्रतिनिधी ही आजची गरज

डाव्या विचारसरणीचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नुकतेच निधन झाले. गणपतराव ११ वेळा विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर गेले दोन दिवस त्यांचा एसटी बसमधून उतरतानाचा फोटो समाजमाध्यमांवर…

Continue Reading संपादकीय संवाद – निष्कलंक आणि चारित्र्यवान लोकप्रतिनिधी ही आजची गरज

संततधार पावसाने ऐतिहासिक किल्ल्याचे बुरुज ढासळले

चंद्रपूर : २३ जुलै - मागील तीन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बल्लारपूर शहरातील ऐतिहासिक किल्ल्याचे दोन प्रमुख बुरूज ढासळले आहेत. किल्ल्याच्या संरक्षक भिंतींना मोठमोठ्या भेगा पडलेल्या असून तडे गेलेले…

Continue Reading संततधार पावसाने ऐतिहासिक किल्ल्याचे बुरुज ढासळले

नितीन राऊत यांनी पद्म पुरस्कारासाठी केली फादर स्टॅन स्वामी यांच्या नावाची शिफारस

मुंबई : १५ जुलै - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहवानानंतर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ट्विटरद्वारे पद्म पारितोषिकासाठी सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांच्या नावाची शिफारस केली आहे. राऊत यांच्या…

Continue Reading नितीन राऊत यांनी पद्म पुरस्कारासाठी केली फादर स्टॅन स्वामी यांच्या नावाची शिफारस

महाराष्ट्रात पहिला डोस घेतलेल्यांनाच लसीचा दुसरा डोस देणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : १२ मे - महाराष्ट्रात पुढील काही दिवस १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण स्थगित करण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंड्ळाने घेतला आहे. आज मुंबईत पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी…

Continue Reading महाराष्ट्रात पहिला डोस घेतलेल्यांनाच लसीचा दुसरा डोस देणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

संपादकीय संवाद – प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय सांभाळणे गरजेचे

काँग्रेसचे माजी मंत्री आणि वर्धा जिल्ह्यातील पुलगावचे आमदार रणजित कांबळे यांनी जिल्ह्यातील एका शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणीची ऑडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमांसह वृत्तवाहिन्यांवर व्हायरल होते आहे या प्रकरणात शासकीय अधिकाऱ्यांनी…

Continue Reading संपादकीय संवाद – प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय सांभाळणे गरजेचे

असाही कोरोना योद्धा !

पुसद : २७ एप्रिल - होय, काळच हा कोरोनाच्या उद्रेकाने काळवंडलेला. त्यामुळे सामान्य जनतेमधील आक्रोश दूर करून, त्रिसूत्रीचे पालन करावयास लावणे, बाधित कोरोना रुग्णांना वेळेवर आणि योग्य त्या वैद्यकीय सुविधा…

Continue Reading असाही कोरोना योद्धा !

चंद्रपूर जिल्हा रूग्णालयाला पुन्हा 15 मोठे व्हेंटीलेटर

चंद्रपूर : २७ एप्रिल - जिल्हयातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडत असताना व व्हेंटीलेटर प्राणवायूचा तुटवडा भासत असताना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत, केंद्रीय…

Continue Reading चंद्रपूर जिल्हा रूग्णालयाला पुन्हा 15 मोठे व्हेंटीलेटर

हरियाणात चोरट्यांनी लांबवला कोरोना लसींचा साठा

नवी दिल्ली : २२ एप्रिल - केंद्र सरकारने नुकताच १८ वर्षांवरील सर्वांना करोनाची लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या १ मे पासून देशभर करोनाच्या लसींची मागणी वाढणार आहे. या…

Continue Reading हरियाणात चोरट्यांनी लांबवला कोरोना लसींचा साठा

विहिरीत पडलेल्या वाघाच्या छाव्याला वन कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले

चंद्रपूर : २२ एप्रिल - चिंचपल्ली वनपरिक्षेत्रातील केळझर उपक्षेत्राच्या दाबगावजवळील शेतातील पाण्याने भरलेल्या विहिरीत अंदाजे सहा-सात महिन्यांचा पट्टेदार वाघाचा नर छावा पडला. त्यास वनविभागाने सुखरूप बाहेर काढले आहे. प्राप्त माहितीच्या…

Continue Reading विहिरीत पडलेल्या वाघाच्या छाव्याला वन कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले

वऱ्हाडी ठेचा

मंदिराच्या वर्गणीलाखंडणी म्हटलेस तू !म्हणून आता खंडणीचाआरोपिही ठरलास तू ! पेरले तैसे उगवतेकाय हे तुज ठाव ना ?कोप रामाचा तुलामहागातची पडलाच ना ! कवी - अनिल शेंडे।

Continue Reading वऱ्हाडी ठेचा