शहांनी पुण्यात रविवारी जे काही वक्तव्य केलं ते पूर्ण असत्य – संजय राऊत

नवी दिल्ली : २० डिसेंबर - केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर हल्ला चढवला. आता अमित शहांनी केलेल्या आरोपांना आणि टीकेला…

Continue Reading शहांनी पुण्यात रविवारी जे काही वक्तव्य केलं ते पूर्ण असत्य – संजय राऊत

ऐन दिवाळीत भारतीय जनता पक्षाचे कंदील विझले – सामनामधून टीका

मुंबई : ४ नोव्हेंबर - नुकत्याच देशभरामध्ये पार पडलेल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निकालांवरुन शिवसेनेने भाजपाला फटकारले असून हा निकाल ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे. जनता आता त्यांच्याशी निगडीत प्रश्नांवर मतदान करु…

Continue Reading ऐन दिवाळीत भारतीय जनता पक्षाचे कंदील विझले – सामनामधून टीका

आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत – क्रांती रेडकर यांनी दिले आव्हान

मुंबई : २५ ऑक्टोबर - एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या बचावासाठी त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर आता समोर आली आहे. खोटे आरोप व ट्विटरबाजी करुन काही होणार नाही. आरोप करणाऱ्यांनी…

Continue Reading आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत – क्रांती रेडकर यांनी दिले आव्हान

सिलेंडरचा स्फोट होऊन घरगुती साहित्य खाक

अमरावती : १७ ऑक्टोबर - सिलेंडरचा स्फोट होऊन घरगुती साहित्य खाक झाल्याची दुर्दैवी घटना नांदगाव पेठ नजीकच्या कठोरा बु. येथे घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून अग्निशमन विभागाच्या समयसुचकतेमुळे मोठी…

Continue Reading सिलेंडरचा स्फोट होऊन घरगुती साहित्य खाक

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

पितृभक्त आर्यन ! असं म्हणतात, बापाच्या इच्छामुलाने पुऱ्या कराव्या ,त्या पूर्ण झाल्या कि बापाला मुक्ती मिळते !तुम्ही काही म्हणा पण अर्धा हिंदू असल्यामुळे,आर्यनलाही हे नक्कीच कळते !म्हणून तर शाहरुखने प्रगट…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

कन्हैया कुमार यांच्या काँग्रेस प्रवेशावरून संबित पात्रांची काँग्रेसवर टीका

नवी दिल्ली : ३० सप्टेंबर - भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसला चिमटा काढत कन्हैय्या कुमारच्या काँग्रेस प्रवेशावरुन टीका केली आहे. जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि कम्युनिस्ट पक्षाचा नेता…

Continue Reading कन्हैया कुमार यांच्या काँग्रेस प्रवेशावरून संबित पात्रांची काँग्रेसवर टीका

भाजप किंवा केंद्र सरकार विरोधात जो बोलेल त्याला ईडीची नोटीस येईल ही फॅशन – सुप्रिया सुळे

बुलडाणा : २६ सप्टेंबर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपसह केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातील नेत्यांवर होत असलेल्या ईडीच्या कारवाईबद्दल आणि ईडीकडून येत असलेल्या नोटीसाबाबत त्यांनी…

Continue Reading भाजप किंवा केंद्र सरकार विरोधात जो बोलेल त्याला ईडीची नोटीस येईल ही फॅशन – सुप्रिया सुळे

राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांचे रेल्वे प्रवासादरम्यान आक्षेपार्ह वर्तन

पाटणा : ३ सप्टेंबर - राष्ट्रीय जनता दलाचे आमदार गोपाळ मंडल यांचा रेल्वे प्रवास चांगलाच चर्चेत आलाय. राजेंद्र नगर (पाटणा) हून नवी दिल्लीला जाताना 'तेजस एक्सप्रेस'द्वारे आमदार मंडल प्रवास करत…

Continue Reading राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांचे रेल्वे प्रवासादरम्यान आक्षेपार्ह वर्तन

नाल्याच्या पुलावरून दोघे गेले वाहून, एकाचा मृतदेह सापडला दुसऱ्याचा शोध सुरु

यवतमाळ : ३१ ऑगस्ट - वणी तालुक्यातील राजूर-नांदेपेरा दरम्यान असलेल्या सोनापूर येथील सतीश देठे (४०), बालू उईके (४०) हे दोघे सोनापूर नाल्याच्या पुलावरून वाहून गेले. सोमवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान…

Continue Reading नाल्याच्या पुलावरून दोघे गेले वाहून, एकाचा मृतदेह सापडला दुसऱ्याचा शोध सुरु

महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उध्दव ठाकरे – आशिष शेलार यांची टीका

मुंबई : २७ ऑगस्ट - ज्या लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते त्यांच्या पवित्र भूमीतून सांगतो, महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उध्दव ठाकरे हे आहेत”, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार…

Continue Reading महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उध्दव ठाकरे – आशिष शेलार यांची टीका