बसमध्ये झोपलेल्या तरुणीवर कंडक्टरने केला बलात्काराचा प्रयत्न
बुलढाणा : २० डिसेंबर - बुलढाण्यातून खासगी बस (ट्रव्हल्स)मध्ये झोपेत असलेल्या १७ वर्षीय तरुणीवर बसच्या कंडक्टरने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. झोपेतून जागे झालेल्या तरुणीने आरडाओरड करीत प्रतिकार केला. त्यानंतर बसमधील…