४० आमदारांच्या उठावाला संजय राऊतच जबाबदार – संजय गायकवाड

बुलढाणा : २४ डिसेंबर - संजय राऊत यांचं वात्रट तोंड, त्यांच्या नेत्यांची अकार्यक्षमता त्याला कंटाळून आमदार फुटले. आमदारांनी उठाव केला, असं सांगत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे गटाचे…

Continue Reading ४० आमदारांच्या उठावाला संजय राऊतच जबाबदार – संजय गायकवाड

अमरावतीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना जोडे दाखवण्याचा प्रयत्न

अमरावती : २४ डिसेंबर - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जोडे दाखवण्याचा प्रयत्न आज अमरावतीत करण्यात आला. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल आज अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांनी…

Continue Reading अमरावतीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना जोडे दाखवण्याचा प्रयत्न

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा

गोंदिया : २४ डिसेंबर - गोंदिया येथील रावणवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत झिलमिली गावाजवळ खाजगी क्लासला जाणाऱ्या 17 वर्षीय मुलीची भर दिवसा खून करण्यात आला होता. दरम्यान हा खून एकतर्फी प्रेमातून…

Continue Reading एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा

ग्रामपंचायत निवडणुकीचा पराभव जिव्हारी लागल्याने तलवार घेऊन गावात माजवली दहशत

अकोला : २४ डिसेंबर - अकोल्यात ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने जिल्ह्यातील पातूर तालूक्यातील खामखेडचे माजी सरपंच बाबुलाल गुंजकार यांचा भाऊ सुरेश गुंजकार याने तलवार घेऊन गावात दहशत माजवली. या…

Continue Reading ग्रामपंचायत निवडणुकीचा पराभव जिव्हारी लागल्याने तलवार घेऊन गावात माजवली दहशत

बुलढाण्यात नवनिर्वाचित सरपंच महिलेला घरात घुसून मारहाण

बुलढाणा : २३ डिसेंबर - बुलढाणा जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात सारशिव गावात महिला सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आली. तु फुकट सरपंच झाली असं…

Continue Reading बुलढाण्यात नवनिर्वाचित सरपंच महिलेला घरात घुसून मारहाण

गोंदियातील जिल्हा परिषद शाळेत मद्यधुंद शिक्षक वर्गखोलीतच लोळले

गोंदिया : २३ डिसेंबर - गोंदिया जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्याअंतर्गत निंबा जिल्हा परिषद शाळेत सकाळी १० वाजेच्या सुमारास एक शिक्षक मद्यधुंद अवस्थेत…

Continue Reading गोंदियातील जिल्हा परिषद शाळेत मद्यधुंद शिक्षक वर्गखोलीतच लोळले

पतीने केला पत्नीच्या प्रियकराचा खून

अमरावती : २१ डिसेंबर - राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. लव्ह मॅरेज तसेच लिव्ह इन प्रकरणातून हत्येच्या घटना समोर येत आहे. त्यातच आता अमरावती जिल्ह्यातून एक खळबळजनक…

Continue Reading पतीने केला पत्नीच्या प्रियकराचा खून

गडचिरोलीत स्कुलबसचा भीषण अपघात, अनेक विद्यार्थी गंभीर जखमी

गडचिरोली : २१ डिसेंबर - गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथून आसरअलीकडे निघालेल्या स्कूल बसचा मंगळवारी सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. ही बस अंकिसा येथून जवळपास ६०…

Continue Reading गडचिरोलीत स्कुलबसचा भीषण अपघात, अनेक विद्यार्थी गंभीर जखमी

गडचिरोलीत मलेरियाचे थैमान

गडचिरोली : २० डिसेंबर - जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात समाविष्ट कवंडे या छोट्याशा गावात मलेरियाने थैमान घातले आहे. १८२ लोकसंख्या असलेल्या गावात ५६ जणांमध्ये मलेरियाचे संक्रमण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.…

Continue Reading गडचिरोलीत मलेरियाचे थैमान

नामकरण विधी कार्यक्रमाच्या जेवणातून ७० लोकांना विषबाधा

भंडारा : २० डिसेंबर - मोहाडी तालुक्यातील विहीरगाव येथे आयोजित नामकरण विधी कार्यक्रमाच्या जेवणातून ७० लोकांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना १९ डिसेंबर रोजी समोर आली आहे. अन्नातून विषबाधा झालेल्या रुग्णांना…

Continue Reading नामकरण विधी कार्यक्रमाच्या जेवणातून ७० लोकांना विषबाधा