पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने ४ वर्षीय चिमुकला जखमी
अकोला : २ जानेवारी - मकरसंक्रांत आली की पतंग उडवणाऱ्यांची मोठी गर्दी होते. अकोल्यात पतंगाचा मांजा एका चिमुकल्याच्या जीवावर बेतता बेतता राहिल्याची घटना घडली. पतंगाचा मांजा गळ्याभोवती अडकल्याने एक चार…