या प्रकाराला काय म्हणावे? – फोटो ट्विट करत अमोल मिटकरींचा राज्यपालांवर निशाणा

अकोला : ६ जानेवारी - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आपल्या वक्तव्यांमुळे किंवा कृतींमुळे चर्चेत येत असतात. त्यांना हटवण्यासाठी महाविकास आघाडीने मोर्चाही काढला होता. तसंच हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी…

Continue Reading या प्रकाराला काय म्हणावे? – फोटो ट्विट करत अमोल मिटकरींचा राज्यपालांवर निशाणा

विधानपरिषदेच्या पाचही जागांसाठी बच्चू कडूंनी जाहीर केले उमेदवार

अमरावती : ६ जानेवारी - विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपने जय्यत तयारी केली असताना सत्तारूढ आघाडीतील आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने पाचही मतदारसंघांमध्ये दंड थोपटल्याने…

Continue Reading विधानपरिषदेच्या पाचही जागांसाठी बच्चू कडूंनी जाहीर केले उमेदवार

आमदार देवेंद्र भुयार यांची नार्को टेस्ट करा – सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचं उपोषण सुरू

अमरावती : ५ जानेवारी - वरुड-मोर्शी मतदार संघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांची नार्को टेस्ट करा या मागणीसाठी वरुडमध्ये कालपासून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचं उपोषण सुरू झालं आहे. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत…

Continue Reading आमदार देवेंद्र भुयार यांची नार्को टेस्ट करा – सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचं उपोषण सुरू

बावनकुळे यांनी २४ तासांत माफी मागावी – अमोल मिटकरी

अकोला : ५ जानेवारी - औरंगजेब याचा औरंगजेबजी असा उल्लेख भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात आलाय. जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना औरंगजेबजी असा उल्लेख बावनकुळे यांनी केलाय. औरंगजेबजी असा…

Continue Reading बावनकुळे यांनी २४ तासांत माफी मागावी – अमोल मिटकरी

स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी एका दिवसात उभारले पोलीस मदत केंद्र

गडचिरोली : ५ जानेवारी - गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत छत्तीसगड सीमेवरील भामरागड पोलीस उपविभागाअंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम मन्नेराजाराम येथे स्थानिकांच्या मदतीने एका दिवसात पोलीस मदत केंद्र…

Continue Reading स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी एका दिवसात उभारले पोलीस मदत केंद्र

वीज कर्मचाऱ्यांच्या संपणे चंद्रपुरात वीजनिर्मिती ठप्प

चंद्रपूर : ४ जानेवारी - राज्यभरातील सरकारी वीज क्षेत्रातील कर्मचारी मंगळवार मध्यरात्रीपासून ७२ तासांच्या संपावर गेले आहेत. याचा परिणाम महावितरण आणि महानिर्मिती या कंपन्यांच्या दैनंदिन कामकाजावर होण्याची शक्यता आहे. अदानी…

Continue Reading वीज कर्मचाऱ्यांच्या संपणे चंद्रपुरात वीजनिर्मिती ठप्प

जागेच्या वादातून पुतण्याचा काकांसह चुलत भावावर हल्ला, भावाचा मृत्यू

यवतमाळ : ४ जानेवारी - जागेच्या वादातून पुतण्याने काकासह चुलत भावावर प्राणघातक हल्ला केला. यात भावाचा मृत्यू झाला, तर काका गंभीर जखमी झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा मार्गावरील स्मशानभूमीसमोर हा…

Continue Reading जागेच्या वादातून पुतण्याचा काकांसह चुलत भावावर हल्ला, भावाचा मृत्यू

वाशिममध्ये वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ४० टक्के भागाचा वीज पुरवठा खंडित

वाशिम : ४ जानेवारी - महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपन्यातील खासगीकरण धोरणाला विरोध आणि आदानी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देऊ नये, यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी-अधिकारी संघर्ष समितीने…

Continue Reading वाशिममध्ये वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ४० टक्के भागाचा वीज पुरवठा खंडित

वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे भंडाऱ्यावर ‘ब्लॅक आऊट’चे संकट

भंडारा : ४ जानेवारी - वीज कंपन्यांच्या खासगीकरणाविरोधात महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी-अधिकारी संघर्ष समितीने पुकारलेल्या संपात भंडारा जिल्ह्यातील सर्व ७७५ अधिकारी- कर्मचारी सहभागी झाले आहेत. तीन दिवसांच्या या संपादरम्यान तांत्रिक…

Continue Reading वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे भंडाऱ्यावर ‘ब्लॅक आऊट’चे संकट

पैसे परत मागण्यासाठी मानसिक त्रास दिल्याने १८ वर्षीय तरुणाची आत्महत्या

भंडारा : ३ जानेवारी - मोबाईल खरेदीसाठी उसने घेतलेले पैसे परत मागण्यासाठी पाच जणांनी प्रचंड मानसिक त्रास दिल्याने १८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. अज्वील दिलीप काटेखाये (रा. चिचाळ), असे मृत…

Continue Reading पैसे परत मागण्यासाठी मानसिक त्रास दिल्याने १८ वर्षीय तरुणाची आत्महत्या