ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात तरुणांसह तरुणी ठार

यवतमाळ : १२ जानेवारी - खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा ठरलेल्या यवतमाळ-अमरावती मार्गावर ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात कारमधील तरुणासह तरुणी ठार झाले तर एक तरुणी गंभीर जखमी झाली. बुधवारी रात्री यवतमाळ-नेर…

Continue Reading ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात तरुणांसह तरुणी ठार

सर्वांना उपमुख्यमंत्री वाटत असले तरी देवेंद्रजी आमच्यासाठी तुम्हीच मुख्यमंत्री – नवनीत राणा

अमरावती : ११ जानेवारी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावतीच्या दौऱ्यावर होते. या कार्यक्रमाला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा देखील उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर आणि…

Continue Reading सर्वांना उपमुख्यमंत्री वाटत असले तरी देवेंद्रजी आमच्यासाठी तुम्हीच मुख्यमंत्री – नवनीत राणा

मविआ सरकारच्या अडीच वर्षांत वसुलीचे नवनवीन उच्चांक बघायला मिळाले – देवेंद्र फडणवीस

अमरावती : ११ जानेवारी - महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांत वसुलीचे नवनवीन उच्चांक बघायला मिळाले, अशी खोचक टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अमरावती पदवीधर मतदार संघाचे भाजपाचे…

Continue Reading मविआ सरकारच्या अडीच वर्षांत वसुलीचे नवनवीन उच्चांक बघायला मिळाले – देवेंद्र फडणवीस

माहिती न देता एकाच्या शेतात खोदकाम तर भूसंपादनाचा मोबदला मात्र दुसऱ्यालाच!

भंडारा : ११ जानेवारी - शेतकऱ्यांना हरितक्रांतीचं स्वप्न दाखवून भंडारा जिल्ह्यात महत्त्वकांक्षी गोसीखुर्द धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. आता त्याच धरण प्रशासनाने डाव्या कालव्याच्या वाहिकेचं (वितरिका) काम करताना एका शेतकऱ्याच्या…

Continue Reading माहिती न देता एकाच्या शेतात खोदकाम तर भूसंपादनाचा मोबदला मात्र दुसऱ्यालाच!

शेतकऱ्याने पोलीस ठाण्यातच विष प्राशन करून केला आत्महत्येचा प्रयत्न

चंद्रपूर : ११ जानेवारी - जिवती तालुक्यातील शिवाजी करेवाड (४५) या शेतकऱ्याने पोलीस ठाण्यातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. टेकामांडवा गावातील शेतकरी शिवाजी करेवाड याने जमिनीच्या वादातून…

Continue Reading शेतकऱ्याने पोलीस ठाण्यातच विष प्राशन करून केला आत्महत्येचा प्रयत्न

विहिरीत पडलेल्या मुलीला वाचवण्यासाठी उडी घेणाऱ्या आईचाच बुडून मृत्यू

बुलढाणा : ११ जानेवारी - शेतातील विहिरीमध्ये पाणी काढताना तोल गेल्याने मुलगी विहिरीत पडली. यामुळे क्षणाचाही विलंब न करता मुलीला वाचविण्यासाठी आईने थेट विहिरीत उडी घेतली. मात्र, दुर्दैवाने तळाशी जाऊन…

Continue Reading विहिरीत पडलेल्या मुलीला वाचवण्यासाठी उडी घेणाऱ्या आईचाच बुडून मृत्यू

अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने दिला उमेदवार

अकोला : ११ जानेवारी - विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मैदानात वंचित बहुजन आघाडी उतरली आहे. वंचितने खामगाव येथील प्रा. डॉ. अनिल अमलकार यांना उमेदवारी जाहीर केली. वंचित…

Continue Reading अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने दिला उमेदवार

आमदार बच्चू कडू दुचाकी अपघातात जखमी

अमरावती : ११ जानेवारी - प्रहार संघटनेचे आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांना दुचाकीने धडक दिल्याची घटना समोर आली आहे. रस्ता ओलांडत असताना एका भरधाव दुचाकीने जोराची धडक दिली.…

Continue Reading आमदार बच्चू कडू दुचाकी अपघातात जखमी

दारूविक्रीच्या वादातून ३० वर्षीय तरुणाचा खून

यवतमाळ : १० जानेवारी - दारु विक्रीच्या जुन्या वादातून एका ३० वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. मित्रांनीच तरुणाची हत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना यवतमाळ शहरातील पिंपळगाव मार्गावर असलेल्या एका…

Continue Reading दारूविक्रीच्या वादातून ३० वर्षीय तरुणाचा खून

नाशिकमध्ये बस उलटून १३ प्रवासी जखमी

नाशिक : ९ जानेवारी - नाशिकच्या त्र्यंबकेश्वरजवळ भाविकांची बस उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १3 जण जखमी झाले आहेत.जखमींना उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बस मधील…

Continue Reading नाशिकमध्ये बस उलटून १३ प्रवासी जखमी