यवतमाळमध्ये ९० वर्षीय वृद्धेसह ८ रुग्णांना बचाव पथकाने सुखरूप पुरातून बाहेर काढले

यवतमाळ : १४ सप्टेंबर - गेल्या तीन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती आहे. प्रकृती खालावूनही पुरामुळे उपचारासाठी बाहेर पडू न शकणाऱ्या ९० वर्षीय वृद्धेसह आठ रुग्णांना बचाव…

Continue Reading यवतमाळमध्ये ९० वर्षीय वृद्धेसह ८ रुग्णांना बचाव पथकाने सुखरूप पुरातून बाहेर काढले

हा शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्राला दिलेला धोका – वेदांत समूहाच्या प्रकल्पावरून अमोल मिटकरींचा हल्लाबोल

अकोला : १४ सप्टेंबर - वेदांत समूह आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून महाराष्ट्रात १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती. मात्र, वेदांत समूहाने गुंतवणूकीसाठी गुजरात राज्याची निवड केल्याचं जाहीर…

Continue Reading हा शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्राला दिलेला धोका – वेदांत समूहाच्या प्रकल्पावरून अमोल मिटकरींचा हल्लाबोल

बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून ९ वर्षीय बालकाचा मृत्यू

वर्धा : १३ सप्टेंबर - अल्लीपूर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पाथरी येथे नवीन अंगणवाडीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी भरलं होतं. या खड्ड्यात पडून नऊ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. सदर…

Continue Reading बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून ९ वर्षीय बालकाचा मृत्यू

नदीच्या प्रवाहात वाहत असलेल्या नातवाला वाचवायला गेलेले आजोबाही प्रवाहात वाहून गेले

अकोला : १३ सप्टेंबर - पुलावरुन पाणी वाहत असताना पूल ओलांडण्याचे जीवघेणे धाडस दोघांच्या अंगावर बेतले आहे. मोहाळी नदीवरील पूल ओलांडत असताना आजोबा आणि नातू दोघेही जण नदीच्या प्रवाहात वाहून…

Continue Reading नदीच्या प्रवाहात वाहत असलेल्या नातवाला वाचवायला गेलेले आजोबाही प्रवाहात वाहून गेले

यवतमाळमध्ये मुलींच्या निवासी शाळेतील ६२ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा

यवतमाळ : १२ सप्टेंबर - प्राथमिक आरोग्य केद्र मुळावा अंतर्गत येत असलेल्या अनु.जाती मुलीची निवासी शाळेत विद्यार्थांना विषबाधा झाली आहे. मरसुळ येथील शाळेत विद्यार्थिनींना रात्री जेवन झाल्यावर मळमळ, उलट्या, झाल्याची…

Continue Reading यवतमाळमध्ये मुलींच्या निवासी शाळेतील ६२ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा

गडचिरोलीत मुसळधार पावसाने राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचा जोडरस्ता वाहून गेला

गडचिरोली : १२ सप्टेंबर - सध्या राज्यात पावसाचं थैमान सूरू आहे. अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा…

Continue Reading गडचिरोलीत मुसळधार पावसाने राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचा जोडरस्ता वाहून गेला

वर्धेत मुसळधार पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

वर्धा : १२ सप्टेंबर - वर्ध्या जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. दौंड तालुक्यातील पाटससह अनेक भागात विजेच्या…

Continue Reading वर्धेत मुसळधार पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

वर्धेत पुराच्या पाण्यात वाहून जाणारे मामा-भाचे थोडक्यात बचावले

वर्धा : १२ सप्टेंबर - राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचं थैमान बघायला मिळत आहे. वर्धा जिल्ह्यातही बहुतांश भागाला रविवारी संध्याकाळी…

Continue Reading वर्धेत पुराच्या पाण्यात वाहून जाणारे मामा-भाचे थोडक्यात बचावले

यवतमाळमध्ये माहेरहून पैसे आणण्यासाठी १९ वर्षीय तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

यवतमाळ : १२ सप्टेंबर - माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावत एका 19 वर्षीय तरुणीला सासरच्या लोकांनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पुसद ग्रामीण पोलीस…

Continue Reading यवतमाळमध्ये माहेरहून पैसे आणण्यासाठी १९ वर्षीय तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

बुलढाण्यात शाळकरी मुलीचा अपहरणाचा प्रयत्न

बुलडाणा : १२ सप्टेंबर - राज्यातील लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आता बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी भाग समजल्या जाणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातही लहान मुलांचं अपहरण करणारी टोळी सक्रिय झाली…

Continue Reading बुलढाण्यात शाळकरी मुलीचा अपहरणाचा प्रयत्न