ग्रामपंचायत निवडणुकीत राणा दाम्पत्याला धक्का

अमरावती : १९ सप्टेंबर - अमरावती जिल्ह्यात खासदार रवी राणा आणि आमदार रवी राणा हे या ना त्या मुद्यामुळे कायम चर्चेत असतात. पण, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसने राणा दाम्पत्याला चांगलाच धक्का…

Continue Reading ग्रामपंचायत निवडणुकीत राणा दाम्पत्याला धक्का

कॉलेजच्या इमारतीवरुन विद्यार्थीनीची उडी, शिवसैनिकांची प्राचार्यांना मारहाण

चंद्रपूर : १८ सप्टेंबर - कॉलेजच्या इमारतीवरून उडी घेऊन विद्यार्थीनीने आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर शहरातील सोमय्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये घडला आहे. बारावीचे शिक्षण घेणारी ही विद्यार्थीनी नीट परीक्षेची…

Continue Reading कॉलेजच्या इमारतीवरुन विद्यार्थीनीची उडी, शिवसैनिकांची प्राचार्यांना मारहाण

पतीने केला पत्नीचा खून, मृतदेहाची विल्हेवाट लावतांना अडकला पोलिसांच्या जाळ्यात

अकोला : १८ सप्टेंबर - पत्नीचा मृतदेह नेताना डॉक्टर पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी हा पती त्याच्या गाडीतून महिलेचा मृतदेह घेऊन जात होता. शवविच्छेदन अहवालानुसार, या महिलेचा…

Continue Reading पतीने केला पत्नीचा खून, मृतदेहाची विल्हेवाट लावतांना अडकला पोलिसांच्या जाळ्यात

अमरावती – यवतमाळमधील ८ हजार विद्यार्थ्यांचे नितीन गडकरींना पत्र

यवतमाळ : १८ सप्टेंबर - अमरावती रस्त्यांवर खड्यांमुळे सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातामध्ये पुढील क्रमांक आपला तर नाही ना? अशी भीती येथील विद्यार्थ्यांना सतावत आहे. यासाठीच यवतमाळ-अमरावती जिल्ह्यातील…

Continue Reading अमरावती – यवतमाळमधील ८ हजार विद्यार्थ्यांचे नितीन गडकरींना पत्र

गोंदियात २ शिक्षकांनी सहावीतल्या आदिवासी मुलाला बेशुद्ध होत पर्यंत केली मारहाण

गोंदिया : १५ सप्टेंबर - गोंदियामध्ये एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात शारीरिक सरावादरम्यान दोन शिक्षकांनी एका आदिवासी विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. सहाव्या वर्गात शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्याला दोन…

Continue Reading गोंदियात २ शिक्षकांनी सहावीतल्या आदिवासी मुलाला बेशुद्ध होत पर्यंत केली मारहाण

अमरावतीत दर्गा परिसरात झोपलेल्या दोघांची गळा चिरून हत्या

अमरावती : १५ सप्टेंबर - अमरावती जिल्ह्यात बडनेरा येथील दडबडशहा दर्गा परिसरात झोपलेल्या दोघांचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या…

Continue Reading अमरावतीत दर्गा परिसरात झोपलेल्या दोघांची गळा चिरून हत्या

खराब रस्त्यांमुळे गडचिरोलीत ८ महिन्यांच्या गर्भवती आदिवासी महिलेने गमावला जीव

गडचिरोली : १५ सप्टेंबर - दक्षिण गडचिरोलीतील खराब रस्त्यामुळे एका आठ महिन्यांच्या आदिवासी गर्भवती महिलेला जीव गमवावा लागला. प्रसूतीकळा सुरू झाल्याने तिला अहेरी तालुक्यातील कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले जात…

Continue Reading खराब रस्त्यांमुळे गडचिरोलीत ८ महिन्यांच्या गर्भवती आदिवासी महिलेने गमावला जीव

भंडाऱ्यात वयोवृध्द नागरिकाने माकडाला मारून स्वतःच्या घराला लटकवले

भंडारा : १४ सप्टेंबर - भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या वन्यप्राण्यांचा मोर्चा हा गावांकडे जास्त वळला असून यातून अनेक घटना समोर येत आहेत. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील…

Continue Reading भंडाऱ्यात वयोवृध्द नागरिकाने माकडाला मारून स्वतःच्या घराला लटकवले

पुराच्या पाण्यात दुचाकीसह वाहून जात असलेला तरुण थोडक्यात बचावला, व्हिडीओ व्हायरल

अकोला : १४ सप्टेंबर - अकोला जिल्ह्यात अनेक भागांमध्ये संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. मंगळवारी पहाटेच पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडण्याचे जीवघेणे धाडस दोघांच्या जिवावर बेतले असून या…

Continue Reading पुराच्या पाण्यात दुचाकीसह वाहून जात असलेला तरुण थोडक्यात बचावला, व्हिडीओ व्हायरल

पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणारा पोलीस उपनिरीक्षक निलंबित

भंडारा : १४ सप्टेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांबाबत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या भंडारा येथील पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशीला निलंबित करण्यात आले आहे. निलंबना…

Continue Reading पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणारा पोलीस उपनिरीक्षक निलंबित