भंडाऱ्यात अल्पवयीन विवाहित युवती गर्भवती, माहेर व सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल
भंडारा : ११ ऑक्टोबर - बालविवाहासह अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यासाठी शासकीय व सामाजिक पातळीवर विशेष प्रयत्न होत असतात. तरीही अजून हा प्रकार थांबलेला नाही. यांची प्रचिती भंडारा जिल्ह्यात आली. एका…