संत्रा उत्पादकांनी केला निंबुवर्गीय संशोधन केंद्राच्या संशोधकांचा दशक्रिया विधी

अमरावती : १६ ऑक्टोबर - अमरावती येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी निंबुवर्गीय संशोधन केंद्राच्या संशोधकांचा दशक्रिया विधी घातला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी संत्रा पिकांवरील फळगळतीची समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी नागपूर येथील राष्ट्रीय लिंबुवर्गीय…

Continue Reading संत्रा उत्पादकांनी केला निंबुवर्गीय संशोधन केंद्राच्या संशोधकांचा दशक्रिया विधी

महात्मा गांधी हिंदी विद्यापीठातील वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात निघाल्या अळ्या

वर्धा : १६ ऑक्टोबर - वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या निघत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी त्रस्त झाले असून काही विद्यार्थ्यांची…

Continue Reading महात्मा गांधी हिंदी विद्यापीठातील वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात निघाल्या अळ्या

वर्धेत एकतर्फी प्रेमातून उद्यानात सुरक्षा रक्षक असलेल्या महिलेच्या अंगावर फेकले ऍसिड

वर्धा : १४ ऑक्टोबर - वर्धेच्या महावीर उद्यानात कार्यरत असले्ल्या महिला सुरक्षा रक्षकावर तेथेच काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने एकतर्फी प्रेमातून अँसिड फेकले. या घटनेत महिला जखमी झाली असून तीला सेवाग्राम…

Continue Reading वर्धेत एकतर्फी प्रेमातून उद्यानात सुरक्षा रक्षक असलेल्या महिलेच्या अंगावर फेकले ऍसिड

भंडाऱ्यात पतीपत्नींची झोपेत असतानाच गळा चिरून हत्या

भंडारा : १४ ऑक्टोबर - गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच आता भंडारा जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात झोपेत असलेल्या पती-पत्नीची निर्घृण हत्या करण्यात…

Continue Reading भंडाऱ्यात पतीपत्नींची झोपेत असतानाच गळा चिरून हत्या

आता नाहीतर अडीच वर्षानंतर मंत्री होईन – बच्चू कडू

अमरावती : १३ ऑक्टोबर - आमचा प्रहार पक्ष शिंदे -भाजप सरकारमध्ये लहानसा पक्ष आहे, आता होईन नाहीतर अडीच वर्षानंतर मंत्री होईन. असे उत्तर प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी नाराजीच्या सुरात…

Continue Reading आता नाहीतर अडीच वर्षानंतर मंत्री होईन – बच्चू कडू

कार अपघातात आजीसह नातवाचा जागीच मृत्यू

बुलडाणा : १३ ऑक्टोबर - बुलडाण्यात अपघाताची एक भयंकर घटना घडली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या कारला अचानक जनावरे आडवे आल्याने कार अनियंत्रित होऊन थेट पुलाच्या कठड्यावर धडकली. या दुर्देवी घटनेत…

Continue Reading कार अपघातात आजीसह नातवाचा जागीच मृत्यू

१३ पेक्षा अधिक बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

गडचिरोली : १३ ऑक्टोबर - चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यात वर्षभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या सीटी १ वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला अखेर यश आले. गुरुवारी सकाळ आठ वाजताच्या सुमारास…

Continue Reading १३ पेक्षा अधिक बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

भंडाऱ्यात एकाच वेळी चार वाघांचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण

भंडारा : १३ ऑक्टोबर - भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यांतर्गत येणाऱ्या सावरला जंगलात एका गुरख्याला एकाच वेळी चार वाघांचे दर्शन झाले. या चारही वाघांचे कुटुंब एकत्र फिरत असल्याच्या दुर्लभ क्षणांचे चित्रीकरण…

Continue Reading भंडाऱ्यात एकाच वेळी चार वाघांचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण

नाल्याच्या पाण्याच्या वेढ्यात अडकलेली ३० मुले ग्रामस्थांनी सुखरूप काढली बाहेर

अकोला : १२ ऑक्टोबर - जिल्ह्यातील खिरपुरी परीसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे रिधोरा येथील नाल्याच्या पाण्याच्या वेढ्यात आज (११ ऑक्टोबर) तब्बल ३० मुले अडकली होती. या मुलांना सुखरुप बाहेर काढल्याने…

Continue Reading नाल्याच्या पाण्याच्या वेढ्यात अडकलेली ३० मुले ग्रामस्थांनी सुखरूप काढली बाहेर

डीजेवर धार्मिक तेढ निर्माण करणारी गाणी वाजवण्यात आल्याबद्दल गुन्हा दाखल

अमरावती : ११ ऑक्टोबर - अमरावतीमधील अचलपूर तालुक्यातील परतवाडामध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल अशा आशयाचं गाणं वाजवल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. परतवाडामध्ये निघालेल्या ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत एका गटाकडून 'सर…

Continue Reading डीजेवर धार्मिक तेढ निर्माण करणारी गाणी वाजवण्यात आल्याबद्दल गुन्हा दाखल