छत्तीसगड मधील अधिकाऱ्याचा नागपूरच्या लॉजमध्ये मृतदेह सापडला
नागपूर : ४ मार्च - छत्तीसगड मंत्रालयातील कोषागार विभागात कार्यरत सहसंचालक राजेश श्रीवास्तव यांचा बुधवारी नागपूर येथील लॉजमध्ये संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. या घटनेने नागपुरात प्रचंड खळबळ उडाली आहे.…
Continue Reading
छत्तीसगड मधील अधिकाऱ्याचा नागपूरच्या लॉजमध्ये मृतदेह सापडला