ऑटो आणि आयशरच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघा जणांचा मृत्यू

बुलढाणा : १८ ऑक्टोबर - जिल्ह्यात अपघाताचे सत्र थांबता थांबत नसल्याचं दिसतंय. ऑटो आणि आयशरच्या धडकेत शहा कुटुंबावर काळाने घाला घातला. बुलढाण्यातील या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघा जणांना प्राण…

Continue Reading ऑटो आणि आयशरच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघा जणांचा मृत्यू

दीक्षाभूमीवर जमली भीमशक्ती, चंद्रपुरातील धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाला अलोट गर्दी

चंद्रपूर : १७ ऑक्टोबर - नागपुरातील दीक्षाभूमीवर बौद्धबांधवांना धम्मदीक्षा दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी; १६ ऑक्टोबर १९५६ला चंद्रपुरात अनुप्रवर्तन झाले. बाबासाहेबांच्या उपस्थितीत हजारोंनी बौद्धधम्म स्वीकारला. या क्रांतिकारी क्षणाची आठवण म्हणून दोन दिवसीय…

Continue Reading दीक्षाभूमीवर जमली भीमशक्ती, चंद्रपुरातील धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाला अलोट गर्दी

यवतमाळमध्ये २४ तासात २ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

यवतमाळ : १७ ऑक्टोबर - अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्याने विवंचनेत अडकलेल्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे रविवारी समोर आले. या दोन्ही घटना २४ तासांतील आहेत.दिग्रस तालुक्यातील मांडवा…

Continue Reading यवतमाळमध्ये २४ तासात २ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

शेतात तुरीसोबत पेरला गांजा, १६ लाखांची गांजाची झाडे जप्त

अकोला : १७ ऑक्टोबर - शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तूर आणि कापसाच्या पिकांबरोबर गांजाची झाडेही लावली. अवैधरित्या सुरू असलेल्या या गांजाच्या शेतीबाबत माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करून १६ लाख रुपयांची तब्बल…

Continue Reading शेतात तुरीसोबत पेरला गांजा, १६ लाखांची गांजाची झाडे जप्त

भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

अमरावती : १७ ऑक्टोबर - अमरावती -नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या द्रूतगती वळण मार्गावर भरधाव वेगातील वाहनाच्या धडकेने एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. पहाटे हॉटेल गौरी इन नजीक ही घटना घडली.पहाटे फिरणाऱ्या…

Continue Reading भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ६ नोव्हेंबरपासून राज्यभर आंदोलन

वाशीम : १७ ऑक्टोबर - यावर्षी अतिवृष्टी, परतीचा पाऊस यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला. शेतकरी सर्वबाजूने अडचणीत सापडला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना सरकारने…

Continue Reading शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ६ नोव्हेंबरपासून राज्यभर आंदोलन

सर्वांनी आवाहन केल्यामुळे कदाचित भाजपाने हा चांगला विचार त्यांनी केला असावा – अजित पवार

अकोला : १७ ऑक्टोबर - अंधेरी पूर्वमधील पोटनिवडणुकीमधून भारतीय जनता पार्टीने माघार घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा…

Continue Reading सर्वांनी आवाहन केल्यामुळे कदाचित भाजपाने हा चांगला विचार त्यांनी केला असावा – अजित पवार

लग्नापुर्वीच्या मैत्रणीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून विवाहित तरुणाची आत्महत्या

भंडारा : १६ ऑक्टोबर - लग्नापूर्वीची मैत्रीण वारंवार पैसे मागत होती. या ब्लॅकमेलींगला कंटाळून विवाहित तरुणानं आत्महत्या केली. असं तपासात पुढं आलं. या प्रकरणी तरुणीसह दोघांवर साकोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा…

Continue Reading लग्नापुर्वीच्या मैत्रणीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून विवाहित तरुणाची आत्महत्या

हत्या व दंगलीसारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या कुख्यात गुन्हेगाराने घेतला भाजपात प्रवेश

चंद्रपूर : १६ ऑक्टोबर - राज्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर दोन्ही गटामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. अशातच चंद्रपूरमध्ये हत्या-दंगलीच्या गुन्ह्यातील माजी नगरसेवकाने भाजपात प्रवेश केला आहे. कॅबिनेटमंत्री…

Continue Reading हत्या व दंगलीसारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या कुख्यात गुन्हेगाराने घेतला भाजपात प्रवेश

गोंदियात पुन्हा १ कोटी ७५ लाखांचा धान घोटाळा उघड, तक्रार होताच सर्व संचालक फरार

गोंदिया : १६ ऑक्टोबर - गोंदिया जिल्ह्यात पुन्हा धान घोटाळा समोर आला आहे. गोर्रे येथील संस्थेचा तब्बल 1 कोटी 75 लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस तक्रार…

Continue Reading गोंदियात पुन्हा १ कोटी ७५ लाखांचा धान घोटाळा उघड, तक्रार होताच सर्व संचालक फरार