अकोल्यात रेमडेसिविर इंजेक्शन ना नफा ना तोटा तत्वावर विक्री सुरु

अकोला : १४ एप्रिल - करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळं शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यातून काही प्रमाणात काळाबाजारही सुरू झाला असून सर्वसामान्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. हे लक्षात…

Continue Reading अकोल्यात रेमडेसिविर इंजेक्शन ना नफा ना तोटा तत्वावर विक्री सुरु

अल्पवयीन मुलीच्या विवाहसोहळ्यात पोलीस पोहोचले, पालक आणि वऱ्हाड्यांविरुद्ध गुन्हा दाखल

अमरावती : १४ एप्रिल - अमरावती जिल्ह्यातील पिंपळखुटा अर्मळ येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह संपन्न झाला होता. वर आणि वधू दोघेही स्टेजवर असतानाच पोलीस आणि महिला व बालविकास अधिकाऱ्यांचे पथक…

Continue Reading अल्पवयीन मुलीच्या विवाहसोहळ्यात पोलीस पोहोचले, पालक आणि वऱ्हाड्यांविरुद्ध गुन्हा दाखल

रुग्णाला भरती करून न घेतल्याने सोबतच्या व्यक्तींनी केली हॉस्पिटलची तोडफोड

गोंदिया : १४ एप्रिल - तिरोडा येथील खैरलांजी मार्गावरील दया हॉस्पिटलमध्ये एका गंभीर रूग्णाला उपचारासाठी चार इसमांनि आणले. रुग्णाची तपासणी केल्यावर तो गंभीर असल्यामुळे व बेड रिक्त नसल्यामुळे डॉक्टरांनी गोंदियाला…

Continue Reading रुग्णाला भरती करून न घेतल्याने सोबतच्या व्यक्तींनी केली हॉस्पिटलची तोडफोड

मोहफूल वेचायला गेलेल्या महिलेला वाघाने केले ठार

चंद्रपूर : १४ एप्रिल - मोहफुल वेचायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना नागभीड तालुक्यातील येनोली ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या धामनगाव चक लगतच्या गट क्रमांक 70 मध्ये घडली.…

Continue Reading मोहफूल वेचायला गेलेल्या महिलेला वाघाने केले ठार

यवतमाळमध्ये बेडच नाही, ओपीडीबाहेरच झोपून रुग्ण काढत आहेत रात्र

यवतमाळ : १३ एप्रिल - राज्यातील कोरोना स्थिती अतिशय गंभीर आहे. एकीकडे रुग्णांची संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे आरोग्य सुविधांच्या कमतरतेमुळे रुग्णांचा जीव धोक्यात टाकावा…

Continue Reading यवतमाळमध्ये बेडच नाही, ओपीडीबाहेरच झोपून रुग्ण काढत आहेत रात्र

परवानगी नसताना कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयावर कारवाई

वाशिम : १३ एप्रिल - वाशीम जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून,शासकीय रुग्णालयात बेड खाली असताना रुग्ण खाजगी रुग्णालयात धाव घेत असल्याचं चित्र आहे. खासगी रुग्णालयाला कोविड डेडिकेट रुग्णालय चालवण्याची परवानगी…

Continue Reading परवानगी नसताना कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयावर कारवाई

अमरावतीचे ४ अँथलिट एशियन अँथलॅटिक चॅम्पियनशिपसाठी रवाना

अमरावती : १३ एप्रिल - श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीद्वारा संचालित अँथलॅटिक क्लबचे ४ अँथलिट आशीयाई स्पर्धेत भाग घेण्यास नेपाळ येथे रवाना झाले आहे. नेपाळमध्ये पॅसिफिक एशियन अँथलॅटिक चॅम्पियनशिप…

Continue Reading अमरावतीचे ४ अँथलिट एशियन अँथलॅटिक चॅम्पियनशिपसाठी रवाना

मोहन डेलकर प्रकरणी सुप्रिया सुळेंनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट

मुंबई : १० मार्च - दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची महाराष्ट्र सरकारने एसआयटी मार्फत चौकशी सुरू केली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी लोकसभेचे…

Continue Reading मोहन डेलकर प्रकरणी सुप्रिया सुळेंनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट

नागपूर शहराला मिळणार तीन सहायक पोलीस आयुक्त

नागपूर : ४ मार्च - मागील अनेक महिन्यांपासून शहरात सहायक पोलिस आयुक्तांची वानवा असून, अतिरिक्त कार्यभाराच्या आधारे सुरू असलेल्या शहराच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी शासनाने नागपूर शहरात तीन सहायक पोलिस आयुक्तांच्या…

Continue Reading नागपूर शहराला मिळणार तीन सहायक पोलीस आयुक्त

वीज वितरण केंद्रातील तंत्रज्ञाला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास कामबंद आंदोलन

वाशीम : ४ मार्च - मंगरुळनाथ तालुक्यातील आसेगांव वीज वितरण केंद्रातील तंत्रज्ञाला मारहाण करणार्यांवर कारवाई करावी अन्यथा 5 मार्चपासून काम बंद आंदोलन करण्याचा ईशारा वीज वितरण कंपनी च्या कृती समितीच्या…

Continue Reading वीज वितरण केंद्रातील तंत्रज्ञाला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास कामबंद आंदोलन