बुलढाण्यात तहसील कार्यालयाच्या स्वच्छतागृहात तलाठ्याने घेतला गळफास

बुलडाणा : १५ एप्रिल - बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा येथील तहसील कार्यालयाच्या स्वछतागृहात तलाठ्याने गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना आज सकाळी ९ वाजता उघडकीस आली. अनिल अंभोरे असे आत्महत्या करणाऱ्या…

Continue Reading बुलढाण्यात तहसील कार्यालयाच्या स्वच्छतागृहात तलाठ्याने घेतला गळफास

कोविड सेंटरमध्ये रुग्णांना पार्सलमधून विदेशी दारू व खर्रा पाठविण्याचा प्रकार यवतमाळात उघडकीस

यवतमाळ : १५ एप्रिल - कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाला टरबुजमधून खर्रा तर फळांचा ज्यूस असल्याचे सांगून पार्सलमधून विदेशी दारू पाठविण्याचा प्रकार करोनाबाधित रूग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. यवतमाळच्या वसंतराव…

Continue Reading कोविड सेंटरमध्ये रुग्णांना पार्सलमधून विदेशी दारू व खर्रा पाठविण्याचा प्रकार यवतमाळात उघडकीस

बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी दिल्या दोन रुग्णवाहिका

बुलडाणा:१५ एप्रिल - सध्या करोना संसर्गाने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण प्रचंड वाढला आहे. त्यातच ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा मिळत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. रुग्णवाहिका…

Continue Reading बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी दिल्या दोन रुग्णवाहिका

अमरावती जिल्यात मायलेकी बनल्या सख्ख्या जावा

अमरावती : १५ एप्रिल -सख्खे भाऊ एकमेकांचे साडू होणं यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. मात्र, अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात मायलेकी सख्ख्या जावा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार…

Continue Reading अमरावती जिल्यात मायलेकी बनल्या सख्ख्या जावा

मुलाचा गळा चिरून आईने केली आत्महत्या

यवतमाळ : १५ एप्रिल - यवतमाळ  तालुक्यातील उडदी येथे राहणाऱ्या  सख्ख्या आईने तिच्या तेरा महिन्यांच्या मुलाचा गळा चिरून स्वत: आत्महत्या केल्याची घटना दिनांक १२ एप्रिलच्या रात्री ७.२१ वाजता उघडकीस आली…

Continue Reading मुलाचा गळा चिरून आईने केली आत्महत्या

वाघाच्या हल्ल्यात वन मजूर गंभीर जखमी

चंद्रपूर : १५ एप्रिल - वन परिक्षेत्रांतर्गत गिरगाव बिट क्रमांक 535 संरक्षित जंगल क्षेत्रात सिंधी काढायला गेलेल्या मजुरावर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवार, 14 एप्रिल रोजी…

Continue Reading वाघाच्या हल्ल्यात वन मजूर गंभीर जखमी

मेळघाट परिसरात वनाधिकाऱ्यांना दिवसाढवळ्या दिसते आहे दीपाली चव्हाणचे भूत

अमरावती : १४ एप्रिल - वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या शासकीय बंगल्यात कोणीही राहायला गेले नाही. त्या निवासस्थानात रहायला जाण्याची वन विभागातील सर्वांनाच भीती…

Continue Reading मेळघाट परिसरात वनाधिकाऱ्यांना दिवसाढवळ्या दिसते आहे दीपाली चव्हाणचे भूत

पूर्ववैमनस्यातून एकाची शेतातच केली हत्या

अकोला : १४ एप्रिल - पूर्ववैमनस्यातून एकाची शेतातच निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली आहे. बोरगांव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जवळा खुर्द शेतशिवारामध्ये ही घटना घडली…

Continue Reading पूर्ववैमनस्यातून एकाची शेतातच केली हत्या

केंद्र सरकारने सर्वांना सारखी वागणूक द्यावी – यशोमती ठाकूर

अमरावती : १४ एप्रिल - राज्यात लस उपलब्ध नसल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद झाले आहे. यावर अमरावतीच्या पालकमंत्री तथा महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर टीका केली…

Continue Reading केंद्र सरकारने सर्वांना सारखी वागणूक द्यावी – यशोमती ठाकूर

कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी डॉक्टरला केली मारहाण

वर्धा : १४ एप्रिल - महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथे कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानं रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर रुग्णालयात बराच काळ गोंधळ निर्माण झाला होता.…

Continue Reading कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी डॉक्टरला केली मारहाण