रुग्णालयात बेड द्या नाहीतर इंजेक्शन देऊन रुग्णाला मारून टाका – कोरोनाबाधित रुग्णाच्या मुलाची मागणी

चंद्रपूर : १६ एप्रिल - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत दयनीय बनत चालली आहे. राज्यात अनेक ठिकाणी बेडची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत आहे. प्रत्येक नातेवाईक आपल्या रुग्णाला रुग्णालयात…

Continue Reading रुग्णालयात बेड द्या नाहीतर इंजेक्शन देऊन रुग्णाला मारून टाका – कोरोनाबाधित रुग्णाच्या मुलाची मागणी

डॉक्टरने रुग्णालयातून हाकलून लावल्याने रुग्णाची घरीच मृत्यूशी झुंज सुरु

भंडारा : १६ एप्रिल - भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरमधील अतिदक्षता विभागात उपचाराकरिता दाखल करण्यात आलेल्या करोनाग्रस्त रुग्णाला तेथील डॉक्टरांनी हाकलून लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कपूरचंद शेंडे (मु.पिंपळगाव-…

Continue Reading डॉक्टरने रुग्णालयातून हाकलून लावल्याने रुग्णाची घरीच मृत्यूशी झुंज सुरु

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणीच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी होत आहेत उघड

अमरावती : १६ एप्रिल - वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी चौकशी करणाऱ्या समितीसमोर आता तत्कालीन उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या छळकथांसोबतच वनविभागातील अनेक कथित नियमबाह्य़ कामांची जंत्री उघड होऊ…

Continue Reading दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणीच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी होत आहेत उघड

अकोल्यात साकारणार प्राणवायूचा नवा प्रकल्प – पालकमंत्री बच्चू कडूंची योजना

अकोला : १६ एप्रिल - कोविड रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सेवेची अडचण निर्माण होणार नाही ,याची काळजी जिल्हा व आरोग्य प्रशासनाने घ्यावी तसेच प्राणवायूची कमतरता पडू नये, यासाठी हवेतून प्राणवायू…

Continue Reading अकोल्यात साकारणार प्राणवायूचा नवा प्रकल्प – पालकमंत्री बच्चू कडूंची योजना

गटाराच्या डंपरमध्ये स्वतःला कोंडून प्रहार संघटनेचे आंदोलन

वर्धा : १६ एप्रिल - आर्वी शहरात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू असून ठिकठिकाणी रस्ते फोडून ठेवले आहेत. बऱ्याचदा निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक प्रहार संघटनेचे बाळा जगताप…

Continue Reading गटाराच्या डंपरमध्ये स्वतःला कोंडून प्रहार संघटनेचे आंदोलन

कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या धक्क्यानेच रुग्णाचा मृत्यू

वर्धा : १६ एप्रिल - सिंदी (रेल्वे), येथील बाजार चौकात राहणाऱ्या एका रुग्णाला तपासल्यानंतर तो कोरोना बाधित असल्याची सूचना वैद्यकीय अधिकार्यांनी रुग्णाच्या मुलाला केली. आपण सकारात्मक असल्याचे कळताच त्याने प्राण…

Continue Reading कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या धक्क्यानेच रुग्णाचा मृत्यू

चोरटी दारू विकणाऱ्यांवर धाड टाकून ४३ लाखाचा मुद्देमाल केला जप्त

यवतमाळ : १६ एप्रिल - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेन या सेकंद लॉकडाऊनमध्ये जिल्हात दारू विक्री बंदचा आदेश असताना, चोरट्या पध्दतीने दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक…

Continue Reading चोरटी दारू विकणाऱ्यांवर धाड टाकून ४३ लाखाचा मुद्देमाल केला जप्त

अचानक चक्कर येऊन बेशुध्द पडल्याने ९ जणांचा मृत्यू

नाशिकः१६ एप्रिल - अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने शहरातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात हे मृत्यू झाल्यानं नाशिक शहरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच शहरात चक्कर…

Continue Reading अचानक चक्कर येऊन बेशुध्द पडल्याने ९ जणांचा मृत्यू

पोटच्या मुलाने विश्वासघात केल्याप्रकरणी आईची पोलिसात तक्रार

अकोलाः १६ एप्रिल- पैशांच्या हव्यासापोटी पोटच्या मुलानेच आपल्या वृद्ध आईचा विश्वासघात केल्याचा धक्कादायक प्रकार अकोला येथे उघडकीस आला आहे. बँकेतील जॉइंट अकाउंटमधून मुलाने परस्पर २६ लाख ५० हजार रुपये काढले.…

Continue Reading पोटच्या मुलाने विश्वासघात केल्याप्रकरणी आईची पोलिसात तक्रार

चंद्रपूरच्या वैदिशा शेरेकरने इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मिळवले स्थान

चंद्रपूर : १५ एप्रिल - २०० देशाची राजधानी, राष्ट्रध्वज मुखपाठ असल्याने चंद्रपूर येथील वैदिशा शेरेकर या अडीच वर्षांच्या चिमुकलीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनंतर आता इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले…

Continue Reading चंद्रपूरच्या वैदिशा शेरेकरने इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मिळवले स्थान