ऑटोने प्रवास करताना महिलेचे दागिणे लंपास

यवतमाळ : १७ एप्रिल- ऑटोने प्रवास करीत असलेल्या एका महिलेच्या पर्समधील रोख आणि सोन्याचे मंगळसूत्र दोन अनोळखी महिलांनी लंपास केले. ही धक्कादायक घटना शहरातील एलआयसी चौक ते बसस्थानक चौक दरम्यान…

Continue Reading ऑटोने प्रवास करताना महिलेचे दागिणे लंपास

भरघाव ट्रक पुलावरूण नदीत कोसळला, ट्रकखाली दबून एकाचा मृत्यू

अकोला : १७ एप्रिल - येळाकेळी येथील धाम नदी वरील मोठ्या पुलावरून भरधाव ट्रक नदी तर कोसळुन येळाकेळी येथील पुलावरून जाणारा तरूण वासूदेव संभाजी शेंडे या ट्रक खाली सापडून ट्रकसह…

Continue Reading भरघाव ट्रक पुलावरूण नदीत कोसळला, ट्रकखाली दबून एकाचा मृत्यू

गोंदियातील प्राणवायूची समस्या सुटणार, अदानी वीज प्रकल्पाच्या सीएसआर निधीतून साकारणार प्रकल्प

0 गोंदिया: १७ एप्रिल - संपूर्ण जगावर कोरोना महामारीचे संकट ओढावले आहे. गोंदिया जिल्ह्यातील परिस्थितीही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. त्यातच प्राणवायू,…

Continue Reading गोंदियातील प्राणवायूची समस्या सुटणार, अदानी वीज प्रकल्पाच्या सीएसआर निधीतून साकारणार प्रकल्प

डॉक्टराला शिवीगाळ करुन मारहाण करणार्‍या इसमाला अटक

गोंदिया : १७ एप्रिल -कोरोना चाचणीचा अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याच्या कारणावरुन आरोग्य कर्मचारी व डॉॅक्टराला शिवीगाळ करुन मारहाण करणार्‍या इसमाला डुग्गीपार पोलिसांनी अटक केली ही घटना १५ एप्रिल रोजी…

Continue Reading डॉक्टराला शिवीगाळ करुन मारहाण करणार्‍या इसमाला अटक

जिल्हयातील वैद्यकीय व्यवस्था प्रबळ करण्यासाठी हंसराज अहिर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

चंद्रपूर: १७ एप्रिल - जिल्ह्यात कोरोनाचे वाढते संक्रमण ही चिंतेची बाब असून, कोरोना बधितांना खाटा, प्राणवायू तसेच व्हेंटिलेटर,करिता भटकावे लागत आहे. वैद्यकीय व्यवस्था कोलमडली असताना रुग्णांचे व त्यांच्या परिवाराचे हाल…

Continue Reading जिल्हयातील वैद्यकीय व्यवस्था प्रबळ करण्यासाठी हंसराज अहिर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

अमरावती जिल्हा मध्यवर्ती बॅकेचा पैसा सुरक्षित . माजी अध्यक्ष बबलु देशमुख यांचे स्पष्टीकरण

अमराती: १७ एप्रिल -अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७०० कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासुन केले जात आहे. सत्तेत असलेल्या एका राज्यमंत्र्याची त्यांना फूस आहे. परंतु, हे आरोप तथ्यहीन…

Continue Reading अमरावती जिल्हा मध्यवर्ती बॅकेचा पैसा सुरक्षित . माजी अध्यक्ष बबलु देशमुख यांचे स्पष्टीकरण

क्षुल्लक वादातून एकाचा खुन, एका तासात आरोपीला अटक

अमरावती: १७ एप्रिल : चांदूर रेल्वे  शहरातील खडकपुरा येथील घराशेजारी राहणार्‍या दोन इसमाचा केबल सारख्या क्षुल्लक कारणावरुन वाद होऊन यात एकाचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान…

Continue Reading क्षुल्लक वादातून एकाचा खुन, एका तासात आरोपीला अटक

ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे – बच्चू कडूंची नवी योजना

अमरावती : १६ एप्रिल - अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातील निराधार, विधवा, परितक्त्या आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील महिलांच्या पाठिशी राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू उभे ठाकले आहेत. ट्रॅक्टर आमचा डिझेल…

Continue Reading ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे – बच्चू कडूंची नवी योजना

आई आणि मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनी पोलीस ठाण्यातच आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

अकोला : १६ एप्रिल - अकोल्यातील बाळापूर शहराजवळच्या नदीपात्रात बुधवारी एका 15 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलाच्या आईचा मृतदेह आढळून आला. या दोन्ही घटना ताज्या…

Continue Reading आई आणि मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनी पोलीस ठाण्यातच आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

अनियंत्रित डंपर घुसल्याने कार्यालयातील ४ जखमी

चंद्रपूर : १६ एप्रिल - चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात कोळसा खाण परिसरात मोठा अपघात झाला आहे. गोवरी खाण क्षेत्रात हजेरी कार्यालयात अनियंत्रित अजस्त्र डंपर घुसला. या अपघातात एकूण 4 जण…

Continue Reading अनियंत्रित डंपर घुसल्याने कार्यालयातील ४ जखमी