बिबट्याची कातडी विकणाऱ्या नागरिकांच्या घरी धाड टाकून केला मुद्देमाल जप्त

गडचिरोली : १८ एप्रिल - गडचिरोली शहरातील मृत बिबटाचे कातडी विक्री करणाऱ्या नागरिकांच्या घरी आरमोरी वनपरिक्षेत्र अधिकार्यांनी धाड टाकून बिबट्याचे कातडी, नखे जप्त केली. याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली. यशवंत…

Continue Reading बिबट्याची कातडी विकणाऱ्या नागरिकांच्या घरी धाड टाकून केला मुद्देमाल जप्त

अधिकऱ्यांच्या हस्तक्षेपाने बालविवाह थांबले

वर्धा : १८ एप्रिल - जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष वर्धा यांच्या माध्यमातून अल्लीपूर येथे बाल विवाहाबाबत कारवाई करण्यात आली. श्रीराम मुंदडा तहसीलदार,गटविकास…

Continue Reading अधिकऱ्यांच्या हस्तक्षेपाने बालविवाह थांबले

बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार

यवतमाळ : १८ एप्रिल - फुलसावंगी येथील शेतकरी प्रमोद कृष्णापुरे यांच्या शेतातील गोर्हा (वय 1 वर्ष) बिबट्याने हल्ला करून ठार मारले. रात्री ही घटना घडली. शनिवारी सकाळी प्रमोद कृष्णापुरे यांनी…

Continue Reading बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार

वाघाने घरात घुसून केला महिलेवर हल्ला

चंद्रपूर : १८ एप्रिल - सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या गुंजेवाही जवळील खैरी(चक) येथे रात्री वाघाने घरात घुसून महिलेवर हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. महिलेचे नाव सुनंदा मेश्राम…

Continue Reading वाघाने घरात घुसून केला महिलेवर हल्ला

अमरावती मध्यवर्ती बसस्थानक सामान्य प्रवाश्यांसाठी बंद

अमरावती : १८ एप्रिल - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अमरावती मध्यवर्ती बस स्थानक सामान्य प्रवाशांसाठी बंद करण्यात आले आहे. शासनाच्या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात आली असून फक्त अत्यावश्यक सेवेतल्या नागरिकांना…

Continue Reading अमरावती मध्यवर्ती बसस्थानक सामान्य प्रवाश्यांसाठी बंद

उपचारासाठी गावातील भूमकाकडे गेलेल्या कोरोना बाधित महिलेचा मृत्यू

अमरावती : १७ एप्रिल -. कोरोना तपासणीत पॉझिटिव्ह निघालेली ४५ वर्षीय महिला दवाखान्यातील औषधे सोडून उपचारासाठी गावातील भूमकाकडे गेली दरम्यान गुरुवारी सायंकाळी प्रकृती खालावल्याने तिचा मृत्यू झाला मेळघाटातील सेमाडोह गावात…

Continue Reading उपचारासाठी गावातील भूमकाकडे गेलेल्या कोरोना बाधित महिलेचा मृत्यू

कार पलटून चालकाचा मृत्यू, एक जखमी

भंडारा : १७एप्रिल - शिरसाळा शिवार कन्हाळगाव ते पवनी रोड वर भरधाव इंडिगो कार वळणावर पलटी होवून चालकाचा मृत्यू होवून एक जखमी झाल्याची घटना घडली राहुल उर्फ सोनु राजू डुकसे…

Continue Reading कार पलटून चालकाचा मृत्यू, एक जखमी

आता संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच होणार रॅपिड अँटिजन चाचणी

नागपूर : १७ एप्रिल -राज्यात कोरोनाने हैदोस घातला आहे. यातच नागपुरातही बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. राज्यात १५ दिवसांची संचारबंदीही लावण्यात आली आहे. मात्र तरीही कोरोनावर आळा बसलेला नाही. संचारबंदी…

Continue Reading आता संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच होणार रॅपिड अँटिजन चाचणी

अकोल्यात तहसिलदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक

अकोला : १७ एप्रिल -लाच प्रकरणातील साखळी तोंडण्याचे काम अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे. पुरवठा निरीक्षकाच्या अटकेनंतर आज तहसीलदार विजय सुखदेव लोखंडे यास अटक करण्यात आली आहे. त्यामुळे महसुल…

Continue Reading अकोल्यात तहसिलदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक

४५ लाखांची बॅग घेऊन फरार झालेल्या मुख्य आरोपीला राजस्थानातून अटक

चंद्रपूर : १७ एप्रिल - येथील निळापूर रस्त्यावर ४५ लाखांची बॅग घेऊन फरार झालेल्या मुख्य आरोपीला राजस्थानातून पोलिसांनी अटक केली आहे २० मार्च रोजी आनंद अग्रवाल यांच्या इंदिरा एग्झिम जिनिंगचे…

Continue Reading ४५ लाखांची बॅग घेऊन फरार झालेल्या मुख्य आरोपीला राजस्थानातून अटक