महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अचानक दिली मेळघाटला भेट, महिला वनकर्मचाऱ्यांशी साधला संवाद
अमरावती : १९ एप्रिल - राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर या आज अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आल्या आहेत. वन अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या मृत्यूनंतरचा यशोमती ठाकूर यांचा हा पहिलाच…