संजय गायकवाडांनी नितेश राणेंची तुलना केली बेडकाशी

बुलडाणा : २० एप्रिल - शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी जोरदार हल्ला केला होता. पण, आता संजय गायकवाड यांनी…

Continue Reading संजय गायकवाडांनी नितेश राणेंची तुलना केली बेडकाशी

वाशीम जिल्ह्यात इंटरनेटचे नेटवर्क मिळत नसल्याने लसीकरण मोहिमेत येतात अडथळे

वाशिम : २० एप्रिल - आपण खरंच एकविसाव्या शतकात आणि इंटरनेटच्या युगात राहत आहोत का? अशी शंका येईल असे प्रकार बऱ्याचदा ग्रामीण भागात घडलेले आढळून येतात. आपण 5G च्या स्वागतला…

Continue Reading वाशीम जिल्ह्यात इंटरनेटचे नेटवर्क मिळत नसल्याने लसीकरण मोहिमेत येतात अडथळे

कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णाचा औषधी दुकानाच्या पायरीवरच मृत्यू

यवतमाळ : २० एप्रिल - यवतमाळ शहरात करोना सदृष्य लक्षणे असलेल्या एका रुग्णाचा औषधे घेत असताना औषध दुकानाच्या पायरीवरच तब्येत खालावून अचानकपणे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. हे दृश्य पाहून…

Continue Reading कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णाचा औषधी दुकानाच्या पायरीवरच मृत्यू

विवाहितेवर सलग तीन महिने लैंगिक अत्याचार करणाऱ्यावर गुन्हा दाखल

अमरावती : २० एप्रिल - चार महिन्यांपूर्वी माहेरी आलेल्या विवाहितेला पुन्हा प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर सलग तीन महिने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अमरावतीतील गोयंका नगर परिसरात ही…

Continue Reading विवाहितेवर सलग तीन महिने लैंगिक अत्याचार करणाऱ्यावर गुन्हा दाखल

सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी विवाहित मुलीची केली हत्या

यवतमाळ : २० एप्रिल - पांढरकवडा तालुक्यातील पेंढरी शेत शिवारातील विहिरीत ११ एप्रिलला विवाहित तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. ती आत्महत्या नसून ‘ऑनर किलिंग’ असल्याचे पोलिस तपासात समोर आले…

Continue Reading सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी विवाहित मुलीची केली हत्या

कुऱ्हाडीने दोघांची केली हत्या तर पाच जणांना केले जखमी

यवतमाळ : २० एप्रिल - मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाने दोघांची कुऱ्हाडीने हत्या करून पाच जणांना जखमी केल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्याच्या कारला देव इथे मध्यरात्री ही…

Continue Reading कुऱ्हाडीने दोघांची केली हत्या तर पाच जणांना केले जखमी

कोविड रुग्णालयातून पळून जात रुग्णाने केली आत्महत्या

वर्धा : २० एप्रिल - आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णाने रुग्णालयामधून पलायन करून दुसऱ्याच्या विहिरीत उडी घेवुन आत्महत्या केली. विजय उत्तमराव खोडे (४0…

Continue Reading कोविड रुग्णालयातून पळून जात रुग्णाने केली आत्महत्या

वर्ध्यात आरोग्यसेवेचे वाजले तीनतेरा

वर्धा : १९ एप्रिल - वर्धा जिल्ह्यात आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले असून जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडली आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर 2 तास मृतदेह दारात पडून होता. मात्र,…

Continue Reading वर्ध्यात आरोग्यसेवेचे वाजले तीनतेरा

चंद्रपुरात बेड न मिळाल्याने कोरोना रुग्णाने आपल्याच कारमध्ये घेतला अखेरचा श्वास

चंद्रपूर : १९ एप्रिल - जिल्ह्यात कोरोनाची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. बेड न मिळाल्याने तसेच वेळेवर उपचार न मिळाल्याने कोरोनाचे रुग्णांना अखेरचा श्वास घ्यावा लागत आहे. आज अशीच एक…

Continue Reading चंद्रपुरात बेड न मिळाल्याने कोरोना रुग्णाने आपल्याच कारमध्ये घेतला अखेरचा श्वास

विजय वडेट्टीवारांनी दिले कडक लॉकडाऊनचे संकेत

मुंबई : १९ एप्रिल - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या राज्यात निर्बंध लावले आहेत, मात्र ते पुरेसे नसून कडक लॉकडाऊन लागू करण्याची मागणी केली जात असल्याचे, मदत…

Continue Reading विजय वडेट्टीवारांनी दिले कडक लॉकडाऊनचे संकेत