नक्षलवाद्यांनी केला पोलीस स्टेशनवर ग्रॅनाईट हल्ला

गडचिरोली : २२ एप्रिल - नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एका पोलीस स्टेशनवर हल्ला केलेला आहे. छत्तीसगडला लागून असलेल्या सीमावर्ती भागात असलेल्या पोलीस स्टेशनवर ग्रॅनाईट हल्ला करण्यातआला. मात्र, ग्रॅनाईटचा स्फोट न झाल्यानं…

Continue Reading नक्षलवाद्यांनी केला पोलीस स्टेशनवर ग्रॅनाईट हल्ला

कोरोना रुग्णांना भाजप पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे – हंसराज अहिर

चंद्रपूर : २२ एप्रिल - चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. जिल्ह्यातील अनेक कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, या बधितांसाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडत…

Continue Reading कोरोना रुग्णांना भाजप पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे – हंसराज अहिर

पत्नीनेच केली पतीची हत्या, मृतदेह फेकला रेल्वे रुळावर

बुलडाणा : २२ एप्रिल - बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागझरी येथील व्यक्तीच्या हत्येचे गूढ अखेर उकलले. नागझरी गावात पंक्चर दुरुस्तीचे काम करणाऱ्या रामधन दांदळे याची त्याच्या पत्नीनेच हत्या केल्याचे उघड…

Continue Reading पत्नीनेच केली पतीची हत्या, मृतदेह फेकला रेल्वे रुळावर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विषाणू सर्वप्रथम अमरावतीत सापडल्याचा तज्ज्ञांचा दावा

नागपुर : २२ एप्रिल - देशात करोना संसर्गाचे रुग्ण मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी अधिक वेगानं वाढत आहे. देशात करोनाची दुसरी लाट असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय. भारतातील करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत…

Continue Reading कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विषाणू सर्वप्रथम अमरावतीत सापडल्याचा तज्ज्ञांचा दावा

पूर्ववैमनस्यातून केली २४ वर्षीय तरुणाची हत्या

अकोला : २२ एप्रिल - अकोट शहरातील अकबरी प्लॉट भागात पूर्ववैमनस्यातून एका २४ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अकोट शहर…

Continue Reading पूर्ववैमनस्यातून केली २४ वर्षीय तरुणाची हत्या

भाजपच्या सरकारला देशातील लोक किड्यामुंग्यांसारखे वाटतात – प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

अकोला : २१ एप्रिल - राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत निशाणा साधला. भाजपच्या सरकारला देशातील लोक…

Continue Reading भाजपच्या सरकारला देशातील लोक किड्यामुंग्यांसारखे वाटतात – प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

राज्य सरकारने केंद्रावर टीका करण्यापेक्षा केंद्राचे सहकार्य मिळवून घ्यावे – नवनीत राणा

अमरावती : २१ एप्रिल - राज्य सरकारने केंद्र सरकारवर टीका करण्याऐवजी त्यांचे सहकार्य मिळवून घ्यावे असा सल्ला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकारला दिला आहे. केंद्र सरकार राज्याला सर्व…

Continue Reading राज्य सरकारने केंद्रावर टीका करण्यापेक्षा केंद्राचे सहकार्य मिळवून घ्यावे – नवनीत राणा

बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना विरुद्ध संघर्ष अखेर शमला

बुलडाणा : २१ एप्रिल - बुलढाणा जिल्ह्यात भाजप आमदार संजय कुटे आणि शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यातील युद्ध अखेर शमले आहे. सकाळी आमदार कुटे यांनी हा विषय आमच्यासाठी संपल्याचे जाहीर…

Continue Reading बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना विरुद्ध संघर्ष अखेर शमला

गोदामांच्या तुटवड्यामुळे ४ कोटी रुपयांचे धान उघड्यावर पडून

गडचिरोली : २१ एप्रिल - गडचिरोली जिल्ह्यात धान उत्पादन व खरेदीच्या तुलनेत गोदामांची संख्या कमी असल्याने पुरेशी व सुरक्षित साठवणूक व्यवस्था नसल्याने कोट्यवधी रुपयांचे धान्य उघड्यावरच पडून सडत असल्याचा धक्कादायक…

Continue Reading गोदामांच्या तुटवड्यामुळे ४ कोटी रुपयांचे धान उघड्यावर पडून

पिकअप व्हॅन आणि ट्रॅव्हल्सच्या अपघातात आठ गायी आणि एका व्यक्तीचा मृत्यू

अमरावती : २१ एप्रिल - अवैधरित्या जनावरांना कोंबून नेणाऱ्या पीकअप व्हॅनला ट्रॅव्हल्सने दिलेल्या जबर धडकेत पिकअप व्हॅनचा क्लिनर जागीच ठार झाला तर वाहनांमध्ये असलेल्या आठ गायींसह दोन गोवंशाचा अपघातात दुदैर्वी…

Continue Reading पिकअप व्हॅन आणि ट्रॅव्हल्सच्या अपघातात आठ गायी आणि एका व्यक्तीचा मृत्यू