गडचिरोलीत नक्षल्यांनी केली ५ वाहनांची जाळपोळ

गडचिरोली : २६ एप्रिल - गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात नक्षलवाद्यांनी मेडपल्ली येथील रस्त्याच्या कामावरील पाच वाहनांची जाळपोळ केली. त्यामुळे या भागात दहशत निर्माण झाली आहे. ही घटना आज पहाटे उघडकीस…

Continue Reading गडचिरोलीत नक्षल्यांनी केली ५ वाहनांची जाळपोळ

कोरोनाचे भयाण वास्तव, मृत्यूपूर्वीच सरण रचून ठेवण्याची भंडारा प्रशासनावर वेळ

भंडारा : २६ एप्रिल - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भंडारा जिल्ह्यात परिस्थिती अतीगंभीर होताना दिसत असून भंडाऱ्याच्या स्मशानभूमीची स्थिती याची प्रचिती येत आहे. भंडारा स्मशानभूमीत कधी न पाहिलेले चित्र सध्या रोज…

Continue Reading कोरोनाचे भयाण वास्तव, मृत्यूपूर्वीच सरण रचून ठेवण्याची भंडारा प्रशासनावर वेळ

रेमडेसिविर घोटाळा ‘बोफोर्स’ आणि ‘कोलगेट’ पेक्षाही मोठा

यवतमाळ : २६ एप्रिल - भारत सरकारच्या रसायन मंत्रालयात अंतर्गत औषध प्रशासन विभागाच्या ‘ड्रग्स प्राईस कंट्रोल अ़ॉर्डर’च्या प्रावधनात येणार्‍या राष्ट्रीय फार्मा प्राईस अ‍ॅथॉरिटीतील अधिकार्‍यांच्या संगनमताने कोरोना महामारी काळात काही औषध…

Continue Reading रेमडेसिविर घोटाळा ‘बोफोर्स’ आणि ‘कोलगेट’ पेक्षाही मोठा

कोविड रुग्णालयातून पळालेल्या कैद्याला कर्नाटकातून अटक

वर्धा : २६ एप्रिल - कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेल्या कैद्याने रुग्णालयातूनच पळ काढला पोलिसांनी अथक प्रयत्नांनी त्याला कर्नाटक येथून अटक केली. ही घटना वर्धेतील हिंगणघाट येथे घडली. ईराणी टोळीतील…

Continue Reading कोविड रुग्णालयातून पळालेल्या कैद्याला कर्नाटकातून अटक

तक्रार दाखल करणाऱ्या युवतीचे अपहरण करून केला बलात्कार

बुलडाणा : २५ एप्रिल - अतिप्रसंग व अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यातील आरोपींनी तक्रार दाखल केलेल्या युवतीला बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव न्यायालयाजवळून अपहरण करुन गावात नेवून तिच्यासोबत कुटुंबीयाच्या मदतीने अतिप्रसंगी केल्याची धक्कादायक घटनासमोर आली…

Continue Reading तक्रार दाखल करणाऱ्या युवतीचे अपहरण करून केला बलात्कार

यवतमाळमध्ये कोविड केअर सेंटरमधून २० कोरोनाबाधितांचे पलायन

यवतमाळ : २५ एप्रिल - करोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनासह प्रशासन प्रयत्नशिल असताना बेजबाबदार नागरिक या प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत. घाटंजी येथे असाच एक संतापजनक प्रकार आज (शनिवार) घडला.…

Continue Reading यवतमाळमध्ये कोविड केअर सेंटरमधून २० कोरोनाबाधितांचे पलायन

यवतमाळमध्ये सॅनिटायझर पिल्याने ६ व्यक्तींचा मृत्यू

यवतमाळ : २५ एप्रिल - वणी येथील तीन व्यक्तींनी सॅनिटायझर पिल्याने शुक‘वार, 23 एप्रिलला रात्री त्यांचा मृत्यु झाला. त्यानंतर शनिवार, 24 एप्रिल रोजी आणखी तीन व्यक्तींचा सॅनिटायझर पिल्यामुळे मृत्यू होऊन…

Continue Reading यवतमाळमध्ये सॅनिटायझर पिल्याने ६ व्यक्तींचा मृत्यू

विनोद शिवकुमारचा जामीन फेटाळला

अमरावती : २४ एप्रिल - हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचा जामीन अर्ज शुक्रवारी अचलपूर येथील पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश…

Continue Reading विनोद शिवकुमारचा जामीन फेटाळला

चंद्रपुरात बेड न मिळाल्याने झाडाखाली आसरा घेतलेल्या रुग्णाचा मृत्यू

चंद्रपूर : २२ एप्रिल - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव, रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. अशावेळी रुग्णालयात आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. कुठे ऑक्सिजन…

Continue Reading चंद्रपुरात बेड न मिळाल्याने झाडाखाली आसरा घेतलेल्या रुग्णाचा मृत्यू

कोरोनाग्रस्तांचे मृतदेह दोन दिवस चादरीतच झाकून ठेवले – वाशीम मधील हॉस्पिटलमधला प्रकार उघड

वाशिम : २२ एप्रिल - कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह दोन दिवस बेडशीटमध्ये झाकून ठेवला जात आहे. वाशिम लेडी हार्डिंग कोव्हिड रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे इतर रुग्णांची तब्येतही…

Continue Reading कोरोनाग्रस्तांचे मृतदेह दोन दिवस चादरीतच झाकून ठेवले – वाशीम मधील हॉस्पिटलमधला प्रकार उघड