बुलढाण्यात गोदामाला आग लागून ३ हजार टन सरकी जळून खाक

बुलडाणा : २७ एप्रिल - सरकीच्या गोदामाला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने या आगीत ३ हजार टन सरकी जळून खाक झाल्याची घटना खामगाव येथे घडली आहे. या आगीत लाखो…

Continue Reading बुलढाण्यात गोदामाला आग लागून ३ हजार टन सरकी जळून खाक

दवाखान्याच्या नावावर अवैधरित्या आणलेले ६४ ऑक्सिजन सिलिंडर जप्त

वाशिम : २७ एप्रिल - वाशिम जिल्ह्यातील लकारंजा शहरात दवाखान्याच्या नावावर ट्रकमधून अवैधरित्या आणलेले ऑक्सिजनचे 64 सिलेंडर - स्थानिक गुन्हे शाखेने केले जप्त केले आहेत. व्यावसायिक वापरासाठी बंदी असताना ही…

Continue Reading दवाखान्याच्या नावावर अवैधरित्या आणलेले ६४ ऑक्सिजन सिलिंडर जप्त

यवतमाळात वाघनखांसाठी केली गर्भवती वाघिणीची शिकार

यवतमाळ : २७ एप्रिल - यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनविभागाअंर्गत मुकुटबन परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वनकक्ष क्र . ३० मध्ये सकाळी गस्तीदरम्यान वनरक्षकाला वाघिणीचा मृतदेह आढळून आला. या वाघिणीचे वय ४…

Continue Reading यवतमाळात वाघनखांसाठी केली गर्भवती वाघिणीची शिकार

जीव धोक्यात घालून पकडली ४ लाखांची अवैध दारू, वरिष्ठांनी वाहिली शिव्यांची लाखोली

चंद्रपूर : २७ एप्रिल - गुप्त सूचनेच्या आधारावर प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणार्‍या पोलिस प्रवीण रामटेके यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून शनिवारी पहाटे विदेशी दारूची अवैध वाहतूक करणार्‍या पिकअपमधून २२ लाखांची दारू…

Continue Reading जीव धोक्यात घालून पकडली ४ लाखांची अवैध दारू, वरिष्ठांनी वाहिली शिव्यांची लाखोली

यवतमाळात जखमी बिबट्याचा मृत्यू

यवतमाळ : २७ एप्रिल - वनपरिक्षेत्र अंतर्गत येणार्‍या इंझाळा बिट मधील शेतात बिबट शिकार मिळविण्यासाठी आल्याची गावकर्‍यांच्या लक्षात आले. हा बिबट्या एखाद्या व्यक्तीवर हमला करेल या भितीने गावकर्‍यांनी तातडीने वनविभागाला…

Continue Reading यवतमाळात जखमी बिबट्याचा मृत्यू

वाशिममध्ये भरदिवसा ७०० ग्राम सोन्यासह २८ लाखाची घरफोडी

वाशीम : २७ एप्रिल - कारंजा बायपासवरील धर्मकाटा जवळील गुरुदेवनगर येथील मोतीराम तुकाराम नगरे यांच्या घरी भरदिवसा रोख १५ हजार व ७00 ग्रॅम सोने, असा एकूण अंदाजे २८ लाख ५0…

Continue Reading वाशिममध्ये भरदिवसा ७०० ग्राम सोन्यासह २८ लाखाची घरफोडी

चंद्रपूर जिल्हा रूग्णालयाला पुन्हा 15 मोठे व्हेंटीलेटर

चंद्रपूर : २७ एप्रिल - जिल्हयातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडत असताना व व्हेंटीलेटर प्राणवायूचा तुटवडा भासत असताना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत, केंद्रीय…

Continue Reading चंद्रपूर जिल्हा रूग्णालयाला पुन्हा 15 मोठे व्हेंटीलेटर

वर्धा जिल्ह्यात कोरोना आकड्यांची लपवाछपवी

वर्धा : राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस गेल्या एक वर्षांपासून राज्य सरकार कोरोनाची आकडेवारी लपवत असल्याचे आरोप करीत आहेत. राज्य सरकर तो आरोप खोटा ठरवत असले…

Continue Reading वर्धा जिल्ह्यात कोरोना आकड्यांची लपवाछपवी

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून महावितरण कर्मचाऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

अमरावती : २६ एप्रिल - अमरावती जिल्ह्यातील भातकूली तालुक्यातील येणारे ग्राम गनोजा देवी येथील महावितरण कर्मचारी सचिन प्रल्हाद सोळंके हे गेल्या 5 ते 6 वर्षांपासून पूर्णानगर ऑफिसमध्ये कार्यरत आहेत. मात्र,…

Continue Reading वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून महावितरण कर्मचाऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

अकोला आरटीओने ऑक्सिजन टँकर केला जमा, एकही अधिकारी बोलण्यास तयार नाही

अकोला : २६ एप्रिल - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कलकत्ता धाबा येथे उभा असलेला रिकामा ऑक्‍सिजनचा टँकर प्रादेशिक परिवहन विभागाने ताब्यात घेऊन तो खदान पोलीस ठाण्यात आज दुपारी जमा केला.…

Continue Reading अकोला आरटीओने ऑक्सिजन टँकर केला जमा, एकही अधिकारी बोलण्यास तयार नाही