रेमडेसिवीर चोरून काळाबाजार करणाऱ्या ५ जणांच्या टोळीला अटक
भंडारा : ३ मे - भंडारा शहरातील रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी शासनाकडून आलेले रेमडेसिवीर इंजेक्शन चोरून चढ्या दराने काळाबाजारात विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला भंडारा गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली.…