चंद्रपुरात ७० लाख रुपयाचे बोगस बियाणे जप्त

चंद्रपूर : ४ मे - कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे चंद्रपूर शहराच्या बाबुपेठ परिसरातील समता चौक, गणेश एजन्सी प्लॉट येथे धाड टाकली असता तेथे अनधिकृत मान्यता प्राप्त…

Continue Reading चंद्रपुरात ७० लाख रुपयाचे बोगस बियाणे जप्त

चंद्रपुरात पकडला देशी दारूचा साठा, ४५ लाखाचा मुद्देमाल जप्त, १ आरोपी अटकेत

चंद्रपूर : ४ मे - पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत नाकाबंदीदरम्यान देशी दारूसाठा जप्त केला. तर बरांज तांडा येथील गावठी दारूसाठा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. यात ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात…

Continue Reading चंद्रपुरात पकडला देशी दारूचा साठा, ४५ लाखाचा मुद्देमाल जप्त, १ आरोपी अटकेत

परतवाड्यात भरदिवसा केली तरुणाची हत्या

अमरावती : ४ मे - परतवाडा शहरातील छोटा बाजार परिसरात दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास हल्लेखोरांनी विकी पवार (वय ३२) रा. रविनगर परतवाडा या युवकास धारदार शस्त्राने वार करून त्याची…

Continue Reading परतवाड्यात भरदिवसा केली तरुणाची हत्या

मंत्री यशोमती ठाकूर यांनी हिसकावला पत्रकाराचा कॅमेरा, पत्रकारांचा पत्रपरिषदेवर बहिष्कार

अकोला : ३ मे - अकोला दौऱ्यावर असलेल्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत स्वत: मंत्री ठाकूरच उशिरा आल्याने पत्रकार हे पत्रकार परिषद सोडून जात होते. त्यावेळी मंत्री ठाकूर…

Continue Reading मंत्री यशोमती ठाकूर यांनी हिसकावला पत्रकाराचा कॅमेरा, पत्रकारांचा पत्रपरिषदेवर बहिष्कार

डॉ. अभय बंग यांच्या मातोश्री ज्येष्ठ गांधी विचारक श्रीमती सुमनताई बंग यांचे निधन

वर्धा : ३ मे - ज्येष्ठ गांधी विचारक, चेतना विकासाच्या अग्रणी व स्त्री सक्षमी करणाच्या कृतीशील मार्गदर्शक श्रीमती सुमनताई बंग (९६) यांचे सोमवार (३ मे) दुपारी २.१५ च्या दरम्यान सेवाग्राम…

Continue Reading डॉ. अभय बंग यांच्या मातोश्री ज्येष्ठ गांधी विचारक श्रीमती सुमनताई बंग यांचे निधन

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला लागली आग, कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने टळली मोठी घटना

चंद्रपूर : ३ मे - चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या संच क्रमांक ७ आणि ८ दरम्यान असलेल्या कोळसा वाहून नेणाऱ्या 'कन्व्हेअर बेल्ट'ला रविवार, २ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग…

Continue Reading चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला लागली आग, कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने टळली मोठी घटना

तरुणीची फसवणूक करून अत्याचार केल्याप्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल

वाशिम : ३ मे - जुन्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर सातत्याने सात वर्षे शारीरिक संबंध प्रस्थापित करत तरुणीची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी शेख मोहसीन शेख या युवकासह अन्य पाच…

Continue Reading तरुणीची फसवणूक करून अत्याचार केल्याप्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल

डोक्यात काठीने वार करून घेतला जन्मदात्या बापाचा जीव

वर्धा : ३ मे - महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर याठिकाणी एका मुलानं आपल्या जन्मदात्या बापाला संपवलं आहे. घरगुती वाद विकोपाला गेल्यानं त्यानं एका भारी भक्कम काठीनं बापाच्या डोक्यात जबरी वार…

Continue Reading डोक्यात काठीने वार करून घेतला जन्मदात्या बापाचा जीव

वनकार्यालयातच फिरत होते अस्वल, बेशुद्ध करणे घेतले ताब्यात

चंद्रपूर : ३ मे - आज सोमवार दि. ३ एप्रिल रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास वनपरीक्षेत्र अधिकारी (बफर) नायगमकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय परिसरात अस्वल फिरत असल्याची माहीती संजीवन पर्यावरण संस्थेचे…

Continue Reading वनकार्यालयातच फिरत होते अस्वल, बेशुद्ध करणे घेतले ताब्यात

वादळात उडाले घराचे छत, सोबत छताला टांगलेला पाळणा आणि त्यातील बाळही उडाले

यवतमाळ : ३ मे - आर्णी तालुक्यातील लोणी येथे काल दुपारी आलेल्या वादळात घराच्या छतासहित छताला बांधलेला पाळणा व त्यातील बाळ सुमारे ७० फूट हवेत उडाले. या अजब दुर्दैवी घटनेत…

Continue Reading वादळात उडाले घराचे छत, सोबत छताला टांगलेला पाळणा आणि त्यातील बाळही उडाले