हत्तीच्या हल्ल्यात वनाधिकारी ठार

चंद्रपूर : ७ मे - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी कॅम्पमधील गजराज नावाचा नर हत्ती अचानक आक्रमक झाला. त्याचवेळी तेथून जात असलेले कुलकर्णी आणि गौरकार या वनाधिकाऱ्यांची गाडी चिखलात फसली असता,…

Continue Reading हत्तीच्या हल्ल्यात वनाधिकारी ठार

अमरावती जिल्ह्यात १० हेक्टरवरील जंगल जळून खाक

अमरावती : ७ मे - मोर्शी तालुक्यातील खानापूर ते आष्टगाव दरम्यान असलेल्या वनविभागाच्या जंगलाला लागलेल्या भीषण आगीत १० हेक्टरवरील वृक्षसंपदा जळून खाक झाली असून लाखोंचे नुकसान झाले आहे.सविस्तर वृत्त असे…

Continue Reading अमरावती जिल्ह्यात १० हेक्टरवरील जंगल जळून खाक

वर्ध्यात आजपासून रेमडेसिव्हीर इंजेक्शन निर्मितीला सुरुवात

वर्धा : ६ मे - राज्यात एकीकडे कोरोनावर प्रभावी पडणाऱ्या रेमडेसिव्हीर औषधाचा तुटवडा जाणवत आहे. तर दुसरीकडे वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीमध्ये आजपासून रेमडेसिव्हीर इंजेक्शन निर्मितीला सुरुवात करण्यात आली आहे.…

Continue Reading वर्ध्यात आजपासून रेमडेसिव्हीर इंजेक्शन निर्मितीला सुरुवात

भंडाऱ्यात कॅनरा बँकेला लागली आग, संपूर्ण साहित्य जळून खाक

भंडारा : ६ मे - भंडारा शहरातील कॅनरा बँकेत पहाटे आग लागल्याने बँकेतील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. तीन अग्निशामक गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न चालू असले तरीही,…

Continue Reading भंडाऱ्यात कॅनरा बँकेला लागली आग, संपूर्ण साहित्य जळून खाक

भावी नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने ठार करण्याचा प्रयत्न केल्याची नियोजित वधूची कबुली

यवतमाळ : ६ मे - लग्नाला अवघे चार दिवस उरले असताना भावी नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने ठार मारण्याचा धक्कादायक प्रयत्न करण्यात आला. शित पेयातून विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न यवतमाळ जिल्ह्याच्या…

Continue Reading भावी नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने ठार करण्याचा प्रयत्न केल्याची नियोजित वधूची कबुली

खोटा सौदा करून ग्राहकांना मारहाण करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश

बुलडाणा : ६ मे - बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील अत्रज इथे सोन्याची खोटी नाणी कमी किंमतीत देण्याचं आमिष दाखवत सौदा करायचा आणि सौद्यानंतर ग्राहकांना मारहाण करणाऱ्या एका टोळीचा खामगाव पोलिसांनी…

Continue Reading खोटा सौदा करून ग्राहकांना मारहाण करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश

अकोल्यातील आंतरवासीता डॉक्टरांनी आंदोलन घेतले मागे

अकोला : ६ मे - अकोला येथील शासकीय वैधकीय महाविद्यालयातील करोना रूग्णांना सेवा देणारे आंतरवासीता डॉक्टरांनी आपल्या काही प्रमुख मागण्यासाठी काल पासून सुरू केलेले आंदोलन ६ मे रोजी अधिष्ठाता डॉ.…

Continue Reading अकोल्यातील आंतरवासीता डॉक्टरांनी आंदोलन घेतले मागे

चालत्या गाडीला आग लागून गाडी जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही

भंडारा : ६ मे - चालत्या गाडीला अचानक आग लागून गाडी जळून खाक झाली ची घटना तुमसर गोबरवाही मार्गावर घडली. आग लागताच गाडीतील प्रवाशांनी बाहेर उडी घेत स्वतःला जीव वाचवले…

Continue Reading चालत्या गाडीला आग लागून गाडी जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही

वाघाशी झालेल्या झुंजीत एक बिबट ठार

चंद्रपूर : ६ मे - ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या चंद्रपूर क्षेत्राच्या चेकनिंबाळा नियतक्षेत्रालगत वाघाशी झालेल्या झुंजीत एक बिबट ठार झाला. ही घटना सकाळी साडेआठ वाजता समोर आली.घंटाचौकी राउंडलगत असलेल्या शेतशिवारात एक बिबत…

Continue Reading वाघाशी झालेल्या झुंजीत एक बिबट ठार

चंद्रपुरात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी हंसराज अहिरांनी केल्या सूचना

चंद्रपूर : ६ मे - चंद्रपूर महानगरातील प्रत्येक झोनमध्ये कोरोना केअर केंद्राची तातडीने स्थापना करावी, जेणेकरून संक्रमित कुटुंबियांना या केंद्रावर रुग्णांना भरती करून त्यांच्यावर योग्य देखरेख ठेवणे सोईचे होईल. महानगरपालिका…

Continue Reading चंद्रपुरात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी हंसराज अहिरांनी केल्या सूचना