प्राणवायूचा पुरवठा करण्याबाबत योग्य ते सहकार्य करा – हंसराज अहिर यांचे फेरो अलॉय ला आवाहन
चंद्रपूर : ९ मे - भिलाई येथून प्राणवायूचा पुरवठा करण्यासोबतच आपल्या स्तरावरून योग्य ती मदत करण्याचे आवाहन माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी येथील ‘फेरो अलॉय’ उद्योग प्रबंधनाकडे केले…