बिबट्याची शिकार केल्याप्रकरणी दोन आरोपी अटकेत

गोंदिया : १२ मे - गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रातंर्गत येणार्या कोहमारा बीटातंर्गत घोगलघाट शिवारात मृत म्हशीवर विषारी औषध टाकून बिबट्याची शिकार केल्याची घटना ११ मे रोजी उघडकीस आली. विशेष…

Continue Reading बिबट्याची शिकार केल्याप्रकरणी दोन आरोपी अटकेत

शेतशिवारात गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

चंद्रपूर : १२ मे - बैलजोडी शोधण्यासाठी शेतशिवारात गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, दुपारी ४ वाजताच्या सुमारास चिरोली बिटात घडली. किर्तीराम देवराव कुळमेथे असे मृतकाचे नाव…

Continue Reading शेतशिवारात गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

भंडाऱ्यात आढळले वाघाच्या दोन बछड्यांचे मृतदेह

भंडारा : १२ एप्रिल - भंडाऱ्यात वाघाच्या दोन बछड्यांचे मृतदेह आढळले आहेत. भंडारा जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावरील गराडा/बूज(पहेला) गावाजवळून जाणाऱ्या नहराच्या बाजूला असलेल्या विहिरीत सकाळी वाघाचे दोन बछडे…

Continue Reading भंडाऱ्यात आढळले वाघाच्या दोन बछड्यांचे मृतदेह

बहादुरयात महाकाय अजगर वनविभागाच्या ताब्यात

अकोला : ११ मे - बाळापूर तालुक्यातील बहादूरा गावात महाकाय अजगर पकडण्यात आले आहे. त्यामुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला आहे. मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे व वन्यजीव रेस्क्यू…

Continue Reading बहादुरयात महाकाय अजगर वनविभागाच्या ताब्यात

४०० नक्षलवाद्यांना झाली कोरोनाची लागण, १० नक्षलवाद्यांचा मृत्यू

गडचिरोली : ११ मे - देशभरात कोरोनानं थैमान घातलं असताना आता छत्तीसगडच्या जंगलातही कोरोना विषाणूचा संसर्ग पाहायला मिळतोय. कारण छत्तीसगडमधील नक्षल दलमच्या अनेक नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली…

Continue Reading ४०० नक्षलवाद्यांना झाली कोरोनाची लागण, १० नक्षलवाद्यांचा मृत्यू

वनाधिकारी रेड्डींना अंतरिम जामीन मंजूर

अमरावती : ११ मे - हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात निलंबित मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.…

Continue Reading वनाधिकारी रेड्डींना अंतरिम जामीन मंजूर

रस्ता दुरुस्तीसाठी मोबाईल टॉवरवर चढून केले आंदोलन

अकोला : ११ मे - अकोला-वाडेगाव या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था असून अनेकांचे बळी खराब रस्त्यामुळे गेले आहेत. या मार्गाची तातडीने दुरुस्ती करा अशी मागणी केली होती. या मागणीसाठी गावातील…

Continue Reading रस्ता दुरुस्तीसाठी मोबाईल टॉवरवर चढून केले आंदोलन

आ. रणजित कांबळेना अटक करा – खा. रामदास तडस यांची मागणी

वर्धा : ११ मे - राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.…

Continue Reading आ. रणजित कांबळेना अटक करा – खा. रामदास तडस यांची मागणी

गडचिरोलीत वेगवेगळ्या घटनेत तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या २ महिलांना वाघाने केले ठार

गडचिरोली : १० मे - गडचिरोलीतील महादवाडी व कुराडी जंगलात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघांच्या हल्ल्यात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या दोन महिला ठार झाल्या. दोन्ही घटना आज सोमवारी सकाळच्या आहेत. या…

Continue Reading गडचिरोलीत वेगवेगळ्या घटनेत तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या २ महिलांना वाघाने केले ठार

माजी आमदार प्रकाश डहाके यांचे निधन

वाशिम : १० मे - वाशीम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश डहाके यांचं निधन झालं आहे. काही दिवसांआधी त्यांना करोनाची लागण झाली होती. नागपूरच्या शूअरटेक रुग्णालयात उपचार…

Continue Reading माजी आमदार प्रकाश डहाके यांचे निधन