पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ‘नमामि गंगे’ ऐवजी ‘शवामी गंगे’ – खा. बाळू धानोरकरांची टीका

चंद्रपूर : १३ मे - उत्तर प्रदेश आणि बिहारमधून वाहणाऱ्या पवित्र गंगा नदीत सध्या मृतदेहांचा खच पाहायला मिळतोय. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी ती गंगा नदीत टाकले गेल्याचं पाहायला…

Continue Reading पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ‘नमामि गंगे’ ऐवजी ‘शवामी गंगे’ – खा. बाळू धानोरकरांची टीका

वाशिममध्ये पकडली चोरटी दारू, १२ लाखाचा मुद्देमाल जप्त

वाशीम : १३ मे - पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देशी, विदेशी व गावठी हातभट्टी दारु तसेच एका चारचाकी वाहनासह ११ लाख ९२ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या…

Continue Reading वाशिममध्ये पकडली चोरटी दारू, १२ लाखाचा मुद्देमाल जप्त

प्राणवायूची वाहतूक करणारे वाहन उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

चंद्रपूर : १३ मे - प्राणवायूची वाहतूक करणारे चारचाकी वाहन उलटून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज गुरूवार, १३ मे रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास नागभीड-ब्रम्हपुरी मुख्य…

Continue Reading प्राणवायूची वाहतूक करणारे वाहन उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

चितळ शिकार प्रकरणी एकाला अटक, अन्य तिघे फरार

चंद्रपूर : १३ मे - चंद्रपूर वनवृत्तातील मध्यचांदा वनविभाग अंतर्गत राजुरा वनपरिक्षेत्रात चितळाच्या शिकार प्रकरणी एकास अटक करण्यात आली. या प्रकरणातील अन्य तिघे जण पसार झाले असून, त्यांचा शोध वनविभागाची…

Continue Reading चितळ शिकार प्रकरणी एकाला अटक, अन्य तिघे फरार

गडचिरोलीत सी-६० जवानांनी दोन नक्षल्यांना घातले कंठस्नान

गडचिरोली : १३ मे - धानोरा तालुक्यात आज सकाळी सी ६० पोलीस जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस दलाला यश आले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत…

Continue Reading गडचिरोलीत सी-६० जवानांनी दोन नक्षल्यांना घातले कंठस्नान

भंडाऱ्यात एकाचं दिवशी वाघाच्या ३ बछड्यांसह अस्वलाचा मृत्यू

भंडारा : १२ मे - भंडारा जिल्ह्यासाठी बुधवारचा दिवस अत्यंत दुर्दैवी निघाला. आज वाघाच्या तीन बछड्यांचा व एका अस्वलाचा मृत्यू झाला. तीन वेगवेगळ्या ठिकाणी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे वन्यजीव प्रेमी…

Continue Reading भंडाऱ्यात एकाचं दिवशी वाघाच्या ३ बछड्यांसह अस्वलाचा मृत्यू

जुन्या घराचे खोदकाम करतांना सापडला सोन्याचा खजिना

वर्धा : १२ मे - वर्ध्यातील नाचणगाव येथे जुन्या घराचे खोदकाम करत असताना सोन्याचा खजिनाच सापडला आहे. खोदकामानंतर मातीचा ढिगारा शेतात टाकताना एका डबी सापडली. त्यात मुघलकालीन नाण्यांसह ४ किलो…

Continue Reading जुन्या घराचे खोदकाम करतांना सापडला सोन्याचा खजिना

अमरावतीत पोलिसांनी पकडले रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारे रॅकेट

अमरावती : १२ मे - राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. परंतु अमरावतीमध्ये डॉक्टरांकडूनच इंजेक्शनच्या काळाबाजार करून, त्याची चढ्या दरात विक्री केली जात आहे. अमरावती शहर गुन्हे शाखेने या…

Continue Reading अमरावतीत पोलिसांनी पकडले रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारे रॅकेट

अपहारकर्त्यावर कारवाई होत नसल्याने केला आत्मदहनाचा प्रयत्न

अकोला : १२ मे - अकोला जिल्ह्यातील पातूर पंचायत समिती येथील सचिव पी.पी. चव्हाण हे अपहार करत असून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप करत सायवणी येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ताले…

Continue Reading अपहारकर्त्यावर कारवाई होत नसल्याने केला आत्मदहनाचा प्रयत्न

तसेच पत्र शेतकरी, शेतमजूर व बारा बलुतेदारांसाठी मुख्यमंत्र्यांना लिहा – अनिल बोन्डे यांची शरद पवारांना विनंती

अमरावती : १२ मे - परवानाधारक हॉटेल व बार मालकांना करसवलत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडं पत्राद्वारे केली होती. त्या पार्श्वभूमीवर माजी…

Continue Reading तसेच पत्र शेतकरी, शेतमजूर व बारा बलुतेदारांसाठी मुख्यमंत्र्यांना लिहा – अनिल बोन्डे यांची शरद पवारांना विनंती