कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे फसला चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न
यवतमाळ : ६ नोव्हेंबर - स्थानिक पोलिस स्टेशनपासून दहा-बारा किमी. अंतरावर असलेल्या धाबा येथील स्टेट बँकच्या शाखेत आणि एटीएम फोडण्याचा अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केल्याची घटना पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली.…