एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या

यवतमाळ : १६ मे - पुसद तालुक्यातील धनसळ गावात एकतर्फी प्रेमातून युवकाने सपासप वार करून तरुणीची निर्घृण हत्या केली. ही घटना रामपूरनगर (सावरगाव गोरे) येथे आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास…

Continue Reading एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या

पोलीस चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली

गडचिरोली : १५ मे - धानोरा तालुक्यातील सावरगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील जंगल परिसरात गडचिरोली पोलिसांचे सी-६० जवान नक्षलविरोधी अभियान राबवत असताना गुरुवारी चकमक उडाली. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान…

Continue Reading पोलीस चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली

यंदाही रोगराई मोठ्या प्रमाणात राहणार – भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत

बुलडाणा : १५ मे - सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या भेंडवळच्या घट मांडणीचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. या भेंडवळच्या भाकिताकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असतं. भेंडवळच्या या घट मांडणीच्या निष्कर्षाला ३५० वर्षांची…

Continue Reading यंदाही रोगराई मोठ्या प्रमाणात राहणार – भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत

घरात ठेवलेला ७० किलो गांजा जप्त, एक इसम अटकेत

गोंदिया : १५ मे - रावणवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कामठा येथील एका इसमाच्या घरी पोलिसांनी धाड घालून साठवणूक केलेला ८ लाख ४३ हजार रुपये किमतीचा ७०.२५० किलोग्रॅम गांजा पोलिसांनी हस्तगत…

Continue Reading घरात ठेवलेला ७० किलो गांजा जप्त, एक इसम अटकेत

पोलीस पथकावर हल्ला केल्याप्रकरणी ८ आरोपी अटकेत

बुलढाणा : १५ मे - भुमराळा बीबी येथील शेख रियास शेख सुभान यांनी एप्रिल महिन्यामध्ये त्यांचे मालकी च्या बकऱ्या अंदाजे किंमत एकावन्न हजार रुपये च्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या…

Continue Reading पोलीस पथकावर हल्ला केल्याप्रकरणी ८ आरोपी अटकेत

दोन नीलगायी विहिरीत पडल्या, एक जिवंत तर एक मृत

अमरावती : १५ मे - नांदगांव खंडेश्वर तालुक्यातील सालोड कसबा गावांतील श्रीधर ईंजळकर यांनी आपल्या शेतात मागच्या वर्षी विहिरीचे खोदकाम केले होते.त्यामुळे रात्रीच्या अंधारात दोन नीलगाय विहिरीत पडल्याची घटना घडली.सकाळी…

Continue Reading दोन नीलगायी विहिरीत पडल्या, एक जिवंत तर एक मृत

दुसरं लग्न करणाऱ्या महिलेला जात पंचायतीने दिली विकृत शिक्षा…….

अकोला : १४ मे - घटस्फोटानंतर दुसरं लग्न केल्यामुळे जात पंचायतीने एका ३५ वर्षीय महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा दिली.महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे.जात पंचायतीने या महिलेला तिच्या कृत्याबद्दल…

Continue Reading दुसरं लग्न करणाऱ्या महिलेला जात पंचायतीने दिली विकृत शिक्षा…….

उधारीची रक्कम वसूल करण्यासाठी मित्रानेच केला मित्राचा खून

चंद्रपूर : १४ मे - उधारीची रक्कम देण्यावरुन झालेल्या वादावादीनंतर मित्रानेच तरुणाचा जीव घेतला. भाजी कापण्याच्या तीक्ष्ण सुरीने भोसकून २६ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात…

Continue Reading उधारीची रक्कम वसूल करण्यासाठी मित्रानेच केला मित्राचा खून

कोरोनाची लागण झालेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

गडचिरोली : १४ मे - दोन दिवसापुर्वी दंडकारण्यात नक्षलवादी चळवळीवर कोरोनाची दहशत पसरली होती. यामध्ये काही नक्षलवाद्यांचा मृत्यू झाल्याचा दावा दंतेवाडा पोलिसांनी केला होता. अशा माहिती समोर आली होती की…

Continue Reading कोरोनाची लागण झालेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

स्मशानभूमीलगत आढळला मादी बिबट्याच्या मृतदेह

चंद्रपूर : १४ मे - ब्रम्हपुरी तालुक्यातील कुडेसावली स्मशानभूमीलगत एक मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे ब्रम्हपुरी वनविभागात खळबळ उडाली. ही घटना काल सायंकाळी उघडकीस आली.ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव वनपरिक्षेत्रातील हळदा…

Continue Reading स्मशानभूमीलगत आढळला मादी बिबट्याच्या मृतदेह