विवाहितेने चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या
बुलडाणा : १९ मे - विवाहितेने चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुलडाण्यात उघडकीस आली आहे. मायलेकीचे मृतदेह स्वतःच्याच शेतातील विहिरीत तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली. मायलेकीच्या दुहेरी आत्महत्येचं…