एकेकाळी उपाशीपोटी झोपणारा मुलगा आज अमेरिकेत वैज्ञानिक म्हणून करतोय काम
गडचिरोली : १० नोव्हेंबर - माणसाच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच. जो संघर्षावर मात करुन समोर जातो, त्याला आयुष्यात यश मिळतंच. याचा प्रत्यय देणारी एक प्रेरणादायी कहाणी विदर्भाच्या गडचिरोलीतून समोर आली…