शेगावला होणार महाराष्ट्रातील रेकॉर्डब्रेक सभा – नाना पटोले
वाशीम : १६ नोव्हेंबर - राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेली काँग्रेसची भारत जोडो पदयात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. ही पदयात्रा १८ नोव्हेंबर रोजी शेगावमध्ये पोहचल्यावर तिथे सभा होणार आहे. या सभेस काँग्रेसच्या…