मै आपका नौकर रहना चाहता हूँ – राहुल गांधींनी समोर आणले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पत्र

अकोला : १७ नोव्हेंबर - मै आपका नौकर रहना चाहता हूँ, असं पत्रच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलं होतं. मी माझ्या मनाचं काही सांगत नाही. देवेंद्र फडणवीसयांना हे पत्रं वाचायचं असेल…

Continue Reading मै आपका नौकर रहना चाहता हूँ – राहुल गांधींनी समोर आणले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पत्र

नथुराम गोडसेचे समर्थन करणारेही गुन्हेगार – चंद्रकांत हंडोरे

बुलडाणा : १७ नोव्हेंबर - भारत जोडो यात्रेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाने महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांच्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धक्कादायक…

Continue Reading नथुराम गोडसेचे समर्थन करणारेही गुन्हेगार – चंद्रकांत हंडोरे

सावरकर यांनी इंग्रजांना पत्रव्यवहार करून माफी मागितली होती – नाना पटोले

बुलडाणा : १७ नोव्हेंबर - अगोदरच राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाने महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. अशातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धक्कादायक विधान करून वादाला तोंड फोडले…

Continue Reading सावरकर यांनी इंग्रजांना पत्रव्यवहार करून माफी मागितली होती – नाना पटोले

भारत जोडो यात्रेत धक्का लागून पडल्याने यशोमती ठाकूर किरकोळ जखमी

अकोला : १७ नोव्हेंबर - खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये गर्दीत धक्का लागून काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर खाली पडल्या. यात ठाकूर किरकोळ जखमी झाल्या. मात्र,…

Continue Reading भारत जोडो यात्रेत धक्का लागून पडल्याने यशोमती ठाकूर किरकोळ जखमी

अल्पवयीन मुलांना मोबाईल बंदी! यवतमाळमधील बांशी ग्रामपंचायतीचा स्वागतार्ह निर्णय

यवतमाळ : १६ नोव्हेंबर - राज्यात सर्वत्र तरुणांसह अल्पवयीनांमध्येही मोबाईल वापराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. फक्त शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही हे प्रमाण सर्रास दिसून येते.…

Continue Reading अल्पवयीन मुलांना मोबाईल बंदी! यवतमाळमधील बांशी ग्रामपंचायतीचा स्वागतार्ह निर्णय

नवाब मलिकांविरोधात अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा कोर्टाचा आदेश

वाशीम : १६ नोव्हेंबर - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जेलमध्ये असताना त्यांच्या अडचणी वाढवणारी आणखी एक बातमी समोर आलीय. नवाब मलिक यांच्या…

Continue Reading नवाब मलिकांविरोधात अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा कोर्टाचा आदेश

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच केला खून, तीन महिन्यांनी उकलले गूढ

चंद्रपूर : १६ नोव्हेंबर - एकीकडे श्रद्धा हत्याकांड प्रकरण गाजतंय. अशातच दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील एका पतीच्या खळबळजनक हत्याकांडाचं तब्बल तीन महिन्यांनी गूढ उकललं गेलंय. एका 66 वर्षीय व्यक्तीची तीन महिन्यांपूर्वी…

Continue Reading अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच केला खून, तीन महिन्यांनी उकलले गूढ

हत्तींना पळवून लावण्यासाठी ओडिशाची टीम गडचिरोलीत दाखल

गडचिरोली : १६ नोव्हेंबर - गडचिरोलीत काल रात्री एक मोठं ऑपरेशन करण्यात आलं. या ऑपरेशनसाठी खास ओडिशातून टीम बोलावण्यात आली होती. पेटत्या मशाली, मोठ-मोठ्या टॉर्चच्या प्रकाशात येथील हत्तींना पळवून लावण्यात…

Continue Reading हत्तींना पळवून लावण्यासाठी ओडिशाची टीम गडचिरोलीत दाखल

बुलढाण्यात एटीएम मधून निघाला साप!

बुलडाणा : १६ नोव्हेंबर - जिल्ह्यात सध्या नवनवीन आणि विश्वास न बसणाऱ्या घटना घडत आहे. दोन दिवसांपूर्वी चक्क एसटी महामंडळाची बस चोरट्याने पळवून नेली. पण बिघाड झाल्यामुळे एसटी बस रस्त्यावर…

Continue Reading बुलढाण्यात एटीएम मधून निघाला साप!

अमरावतीत महिन्याभरात १ कोटी १२ लाख रूपयाच्या वीज चोऱ्या उघड

अमरावती : १६ नोव्हेंबर - महावितरणने अमरावती शहरात राबविलेल्या धडक मोहिमेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात २६२ वीज ग्राहकाकडून १ कोटी १२ लाख रूपयाच्या वीज चोऱ्या उघड करण्यात आल्या आहेत. वीज…

Continue Reading अमरावतीत महिन्याभरात १ कोटी १२ लाख रूपयाच्या वीज चोऱ्या उघड