बुलढाण्यात नदीत बुडून तरुणीचा संशयास्पद मृत्यू

बुलडाणा : २२ नोव्हेंबर - खामगाव तालुक्यातील शिरला मन नदीत आज सकाळी एका २३ वर्षीय तरुणीचे प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिलेचा खून की आत्महत्या याबाबत तर्क-वितर्क…

Continue Reading बुलढाण्यात नदीत बुडून तरुणीचा संशयास्पद मृत्यू

अभिनेता भरत गणेशपुरे यांनी केली ताडोबा सफारी

चंद्रपूर : २२ नोव्हेंबर - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील माया वाघिणीचे दर्शन व्हावे, अशी येथे येणाऱ्या सर्वच पर्यटकांची इच्छा असते. हिंदी, मराठी चित्रपट अभिनेते, अभिनेत्री, क्रिकेटपटू, चित्रकार, उद्योगपती माया वाघिणीला पाहण्यासाठी…

Continue Reading अभिनेता भरत गणेशपुरे यांनी केली ताडोबा सफारी

महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणारा गडचिरोलीतील जिल्हा परिषद अधिकाऱ्याला अटक

गडचिरोली : २२ नोव्हेंबर - कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याला आपल्या कक्षात बोलावून विनयभंग करणाऱ्या गडचिरोली जिल्हा परिषदेतील लेखा व वित्त अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ओमकार अंबपकर (५४,…

Continue Reading महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणारा गडचिरोलीतील जिल्हा परिषद अधिकाऱ्याला अटक

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर भारत जोडो यात्रेत सहभागी

बुलढाणा : २० नोव्हेंबर - ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी रविवारी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि लेखिका-दिग्दर्शिका संध्या गोखलेसुद्धा उपस्थित होत्या. काँग्रेस…

Continue Reading ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर भारत जोडो यात्रेत सहभागी

शासन आमच्या आत्महत्येची वाट बघत आहे काय – मेडीगड्डा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा सवाल

गडचिरोली : २० नोव्हेंबर - मागील १३ दिवसांपासून सिरोंचा तहसील कार्यालयापुढे मेडीगड्डा धरणग्रस्त शेतकरी विविध मागण्या घेऊन उपोषणाला बसले आहेत. मात्र, एकाही लोकप्रतिनिधीने त्यांची साधी दखलही घेतली नाही. यामुळे संतप्त…

Continue Reading शासन आमच्या आत्महत्येची वाट बघत आहे काय – मेडीगड्डा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा सवाल

उद्धव ठाकरेंनी चुल्लू भर पाण्यात डुबून मरायला पाहिजे – रवी राणा

अमरावती : १८ नोव्हेंबर - महाराष्ट्रातल्या नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका काही संपण्याचं नाव घेत नाहीये. आता आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेयांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधीयांनी सावरकरांबाबत वादग्रस्त…

Continue Reading उद्धव ठाकरेंनी चुल्लू भर पाण्यात डुबून मरायला पाहिजे – रवी राणा

ट्रकच्या धडकेत पति-पत्नीचा मृत्यू

यवतमाळ : १८ नोव्हेंबर - भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झाल्यामुळे पती-पत्नीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना नागपूर-पांढरकवडा महामार्गावरील करंजी रोड येथे घडली. आज दुपारी १.३० वाजताच्या सुमारास हा…

Continue Reading ट्रकच्या धडकेत पति-पत्नीचा मृत्यू

धावत्या ‘शिवशाही’ बसची डिझेल टाकी रस्त्यावर निखळली

यवतमाळ : १८ नोव्हेंबर - राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कुठलीही देखभाल नसलेल्या बसगाड्या प्रवाशांसाठी जीवघेण्या ठरत आहेत. असाच प्रकार गुरुवारी जिल्ह्यात घडला. यवतमाळ-अमरावती या धावत्या ‘शिवशाही’ बसची डिझेल टाकी रस्त्यावर…

Continue Reading धावत्या ‘शिवशाही’ बसची डिझेल टाकी रस्त्यावर निखळली

मनसेच्या काळ्या झेंड्यांना आम्ही गुलाबाच्या फुलानं उत्तर देऊ – नाना पटोले

बुलढाणा : १८ नोव्हेंबर - काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची शेगावमध्ये आज सभा होणार आहे. ही सभा उधळून लावण्याचा इशारा मनसेने दिला आहे. राहुल गांधींनी सावरकरांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ…

Continue Reading मनसेच्या काळ्या झेंड्यांना आम्ही गुलाबाच्या फुलानं उत्तर देऊ – नाना पटोले

शेगावची सभा उधळण्यास आलेल्या मनसैनिकांना पोलिसांनी चिखली नाक्यावरच रोखले

बुलढाणा : १८ नोव्हेंबर - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर मनसेने शेगावमधील सभा उधळण्याचा इशारा दिला आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रभरातून मनसैनिक शेगावच्या…

Continue Reading शेगावची सभा उधळण्यास आलेल्या मनसैनिकांना पोलिसांनी चिखली नाक्यावरच रोखले