शिवसेनेच्या महिला शहर प्रमुखांवर चाकूहल्ला प्रकरणी ४ जणांना अटक

वाशिम : २५ नोव्हेंबर - शिवसेना ठाकरे गटाच्या महिला शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्यावर झालेल्या चाकू हल्ला प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख व…

Continue Reading शिवसेनेच्या महिला शहर प्रमुखांवर चाकूहल्ला प्रकरणी ४ जणांना अटक

सोयाबीन-कापूस प्रश्नी, सरकारने रविकांत तुपकरांशी चर्चा करावी – अजित पवार

बुलढाणा : २३ नोव्हेंबर - शेतकरी नेते रविकांत तुपकर हे हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन जलसमाधी आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. दरम्यान या आंदोलनाची राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार…

Continue Reading सोयाबीन-कापूस प्रश्नी, सरकारने रविकांत तुपकरांशी चर्चा करावी – अजित पवार

अकोला हे देशात दळणवळाचे महत्वाचे केंद्र ठरेल – उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस

अकोला : २३ नोव्हेंबर - अकोला रेल्वे स्थानक हे दक्षिण् व उत्तरेकडील राज्यांना जोडणारे महत्वाचे स्थानक आहे. अकोला-अकोट पॅसेंजर रेल्वे सेवेमुळे उत्तरेकडील राज्ये अकोल्याशी जोडण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल असून येत्याकाळात…

Continue Reading अकोला हे देशात दळणवळाचे महत्वाचे केंद्र ठरेल – उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस

यवतमाळच्या श्वेता ठाकरे झळकल्या फोर्ब्जच्या फ्रंट पेजवर

यवतमाळ : २३ नोव्हेंबर - अमेरिकन व्यावसायिक मासिक असलेल्या 'फोर्ब्स'च्या मुखपृष्ठावर यवतमाळ जिल्हातील श्वेता ठाकरे झळकल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शेतकरी दाम्पत्यानं ग्रामहीतच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम सुरु केलं आहे.…

Continue Reading यवतमाळच्या श्वेता ठाकरे झळकल्या फोर्ब्जच्या फ्रंट पेजवर

अमरावतीत शिक्षणाचा बट्ट्याबोळ, मुख्याध्यापक शाळेच्या वर्गातच दारुन पिऊन झोपला

अमरावती : २३ नोव्हेंबर - शिक्षकाचे स्थान हे समाजात आदर्श असते. शिक्षकाला आदर्श मानले जाते. मात्र, अमरावती जिल्ह्यामध्ये एका शिक्षकाने या विचाराला काळिमा फासत शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याचे समोर आले आहे.…

Continue Reading अमरावतीत शिक्षणाचा बट्ट्याबोळ, मुख्याध्यापक शाळेच्या वर्गातच दारुन पिऊन झोपला

वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत असल्यामुळे नवेझरी गावात दहशत

गोंदिया : २३ नोव्हेंबर - तिरोडा तालुक्यातील जंगलव्याप्त नवेझरी गावात सध्या वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. गावाला लागून व्याघ्रप्रकल्प असल्यामुळे तेथील वन्यजीव गावाशेजारी नेहमीच येत…

Continue Reading वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत असल्यामुळे नवेझरी गावात दहशत

भारत जोडो यात्रेने घेतला महाराष्ट्राचा निरोप, उत्कृष्ट संयोजनाबद्दल महाराष्ट्राला ‘ए प्लस’ मानांकन

बुलढाणा : २३ नोव्हेंबर - जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी येथे दोन दिवसांपासून मुक्कामी असलेल्या भारत जोडो पदयात्राने आज, बुधवारी बुलढाणा जिल्ह्यासह महराष्ट्राचा निरोप घेतला. सकाळी मध्यप्रदेशच्या सिमेत दाखल होताच यात्रेचे…

Continue Reading भारत जोडो यात्रेने घेतला महाराष्ट्राचा निरोप, उत्कृष्ट संयोजनाबद्दल महाराष्ट्राला ‘ए प्लस’ मानांकन

विनायक राऊत यांच्या समोरच शिवसैनिकांची भावना गवळी यांच्याविरोधात घोषणाबाजी

अकोला : २३ नोव्हेंबर - बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या (शिंदे गट) खासदार भावना गवळी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत अकोला रेल्वेस्थानकावर मंगळवारी रात्री समोरा-समोर उभे ठाकले होते.…

Continue Reading विनायक राऊत यांच्या समोरच शिवसैनिकांची भावना गवळी यांच्याविरोधात घोषणाबाजी

उरलेल्या १५ आमदारांपैकी आठ आमदार शिंदे गटात येतील – प्रतापराव जाधव

बुलढाणा : २२ नोव्हेंबर - बुलढाणा जिल्ह्यातील शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील उरलेल्या १५ आमदारांपैकी आठ आमदार शिंदे गटात येतील, असा…

Continue Reading उरलेल्या १५ आमदारांपैकी आठ आमदार शिंदे गटात येतील – प्रतापराव जाधव

पत्नीच्या इच्छेविरुद्ध अत्याचार करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

अकोला : २२ नोव्हेंबर - पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बळजबरी करत अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधम पतीविरुद्ध अकोला न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासह अटक करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात…

Continue Reading पत्नीच्या इच्छेविरुद्ध अत्याचार करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश