हिंमत असेल तर बुलढाणा येथून लोकसभा निवडणूक लढवा – प्रतापराव जाधव यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

बुलढाणा : २९ नोव्हेंबर - 'हिंमत असेल तर बुलढाणा येथून लोकसभा निवडणूक लढवा' असे खुले चॅलेंजच बाळासाहेबांच्या शिवसेना गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे.…

Continue Reading हिंमत असेल तर बुलढाणा येथून लोकसभा निवडणूक लढवा – प्रतापराव जाधव यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

राहुल गांधींचे समर्थन करत माजी आमदाराचे सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य

अमरावती : २९ नोव्हेंबर - अमरावती जिल्ह्यातील धामणगाव मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी खळबळजणक वक्तव्य केले आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो…

Continue Reading राहुल गांधींचे समर्थन करत माजी आमदाराचे सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य

कापूस खरेदीत हेराफेरी करणाऱ्या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांनी धो धो धुतले

बुलढाणा : २९ नोव्हेंबर - बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल भागात शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीत हेराफेरी करणाऱ्या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांनी रंगे हात पकडून धो धो धुतला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल…

Continue Reading कापूस खरेदीत हेराफेरी करणाऱ्या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांनी धो धो धुतले

कारने प्रवास करतानाच शाळा संस्थाचालकाला आला हृदयविकाराचा धक्का, रस्त्यातच मृत्यू

बुलढाणा : २९ नोव्हेंबर - कारने एकट्यानेच प्रवास करत असताना शाळा संस्थापकाला मृत्यूने गाठलं. ६५ वर्षीय वृद्ध कार चालवत निघाला असताना त्यांच्या छातीत कळ आली. दुखणं असह्य झाल्याने त्यांनी नातेवाईकांना…

Continue Reading कारने प्रवास करतानाच शाळा संस्थाचालकाला आला हृदयविकाराचा धक्का, रस्त्यातच मृत्यू

बहिणीची छेड काढणाऱ्या सरपंचाला भावंडांनी भर चौकात दिला चोप

चंद्रपूर : २९ नोव्हेंबर - बहिणीची छेड काढणाऱ्या सरपंचाला भावंडांनी भरचौकात चोप दिल्याची घटना गोंडपिपरी शहरात घडली. सरपंच भाजपचा पदाधिकारी आहे. याप्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आलेली नाही.सोशल मीडियावर…

Continue Reading बहिणीची छेड काढणाऱ्या सरपंचाला भावंडांनी भर चौकात दिला चोप

रेल्वेस्थानकावरील पादचारी लोखंडी पुलाचा तळ कोसळल्याने १ ठार १६ जखमी

चंद्रपूर : २८ नोव्हेंबर - बल्लारशाहा रेल्वेस्थानकावरील प्रवाशी पादचारी लोखंडी पुलाचा तळ कोसळल्याने एक महिला ठार झाली असून सोळा प्रवासी जखमी झाले. यातील दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना चंद्रपूर…

Continue Reading रेल्वेस्थानकावरील पादचारी लोखंडी पुलाचा तळ कोसळल्याने १ ठार १६ जखमी

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी हंसराज अहिर यांची निवड

चंद्रपूर : २७ नोव्हेंबर - भाजपच्या राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहिर यांची राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. अहिर हे चंद्रपूर लोकसभा मार्दार्क्षेत्रातून चारदा खादर म्हणून निवडून…

Continue Reading राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी हंसराज अहिर यांची निवड

६५ वर्षीय दिव्यांग महिलेवर बलात्कार करून केली हत्या, युवक अटकेत

अमरावती : २७ नोव्हेंबर - संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडासारखी एक थरारक घटना अमरावती जिल्ह्यातील पथ्रोड येथे घडली आहे. या घटनेत एका ६५ वर्षीय अपंग महिलेवर एका ३२ वर्षीय…

Continue Reading ६५ वर्षीय दिव्यांग महिलेवर बलात्कार करून केली हत्या, युवक अटकेत

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

चंद्रपूर : २७ नोव्हेंबर - चंद्रपूरमधील नागभीड तालुक्यातील पाहार्णी येथे वाघाने केलेल्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. वनिता वासुदेव कुंभरे ( ५७), असे मृत महिलेचे नाव…

Continue Reading वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

भावना गवळींनी दाखल केलेली तक्रार खोटी – नितीन देशमुख

अकोला : २५ नोव्हेंबर - रेल्वे स्थानकावर खासदार भावना गवळी यांच्या विरोधात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी घोषणा बाजी करून गद्दार-गद्दार असे नारे दिले होते. यावेळी शिवसेनेचे खासदार व आमदारांसह…

Continue Reading भावना गवळींनी दाखल केलेली तक्रार खोटी – नितीन देशमुख