कोरोना काळात पश्चिम बंगालमधून हरवलेल्या मुलीची २ वर्षांनी झाली पालकांशी भेट

अकोला : १ डिसेंबर - करोना काळात पश्चिम बंगालमधून हरवलेली १७ वर्षीय मुलगी अकोल्यातील रेल्वेस्थानकावर आढळली होती. तब्बल दोन वर्षांनंतर त्या मुलीची पालकांसोबत भेट घडून आली. बाल कल्याण समिती व…

Continue Reading कोरोना काळात पश्चिम बंगालमधून हरवलेल्या मुलीची २ वर्षांनी झाली पालकांशी भेट

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेहचं सापडला

भंडारा : ३० नोव्हेंबर - घराशेजारील परिसरात खेळायला गेलेल्या बेपत्ता मुलीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. जळालेल्या अवस्थेत शेतातील तणसाच्या ढिगाऱ्यात मृतदेह आढळल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली…

Continue Reading दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेहचं सापडला

मला विश्वास आहे, दिव्यांग मंत्रालयाचा पहिला मंत्री बच्चू कडूच असेल – बच्चू कडू

अमरावती : ३० नोव्हेंबर - शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर अपक्ष आमदारांमधील सर्वात पहिल्यांदा पाठींबा देणारे अपक्ष आमदार बच्चु कडू हे शिंदे सरकारवर नाराज असल्याचे बोलले जात होते. दरम्यान याबाबत कडू यांनी…

Continue Reading मला विश्वास आहे, दिव्यांग मंत्रालयाचा पहिला मंत्री बच्चू कडूच असेल – बच्चू कडू

१० वर्षीय मुलीच्या पोटातून काढला अर्धा किलो केसांचा गुच्छा

गोंदिया : 30 नोव्हेंबर - तुम्ही यापूर्वी ऐकला असाल लहान बाळाने पैसे, किंवा छोटीशी एखादी वस्तू, किंवा माती खातो तर कुणी चुना, खडू या गोष्टी तुम्हाला नवीन वाटत नसतील परंतु…

Continue Reading १० वर्षीय मुलीच्या पोटातून काढला अर्धा किलो केसांचा गुच्छा

विधवा वाहिनीशी लग्नगाठ बांधत तरुणाने वाहिनीसह मुलांना दिला आधार

अकोला : ३० नोव्हेंबर - समाजासमोर आदर्शन ठेवणारी आणि रूढी परंपरांना छेद देणारी एक चांगली बातमी अकोल्यातून समोर आली आहे. एका तरुणानं आपल्या भावाच्या निधनानंतर आपल्या वहिनीला आणि आपल्या पुतण्यांना…

Continue Reading विधवा वाहिनीशी लग्नगाठ बांधत तरुणाने वाहिनीसह मुलांना दिला आधार

बल्लारशा रेल्वे पूल दुर्घटनेप्रकरणी ४ अधिकाऱ्यांचे निलंबन

चंद्रपूर : ३० नोव्हेंबर - बल्लारशा रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल दूर्घटनेप्रकरणी मध्य रेल्वे विभाग मुंबईचे (पीसीटीई) राजेश अरोरा यांनी सहायक विभागीय अभियंता (एडीईएम) सुबोध कुमार व नरेंद्र नागदेवे या दोन…

Continue Reading बल्लारशा रेल्वे पूल दुर्घटनेप्रकरणी ४ अधिकाऱ्यांचे निलंबन

अन्… अचानक पोलिसांच्या वाहनासमोर आला वाघ, भंडारा पोलिसांनी अनुभवला थरार

भंडारा : ३० नोव्हेंबर - रात्रीची वेळ, किर्र अंधार. पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र तिजारे व पृथ्वीराज राठोड कर्मचाऱ्यांसह रात्रगस्तीवर. अचानक वाघोबा समोर आले अन्…पवनी तालुक्यातील कन्हाळगाव, सावरला परिसरात वाघाचा मुक्तसंचार असल्याची…

Continue Reading अन्… अचानक पोलिसांच्या वाहनासमोर आला वाघ, भंडारा पोलिसांनी अनुभवला थरार

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अमरावतीत आक्रोश मोर्चा

अमरावती : २९ नोव्हेंबर - सोयाबीन, कापूस, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं अमरावती जिल्ह्यातील मोर्शी इथं आक्रोश मोर्चा काढण्यात आला. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली…

Continue Reading शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अमरावतीत आक्रोश मोर्चा

गायरानधारकांच्या न्याय व हक्कासाठी अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

अकोला : २९ नोव्हेंबर - जिल्ह्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करण्यात येणार आहेत. न्यायालय व राज्य शासनाच्या आदेशानुसार सदर कारवाई होत असल्याने गायरानधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अतिक्रमित…

Continue Reading गायरानधारकांच्या न्याय व हक्कासाठी अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

अशा व्यक्तीला भविष्यात खासदारकीचं तिकिट देताना विचार करा – राष्ट्रवादीच्या नेत्याची राहुल गांधींकडे तक्रार

चंद्रपूर : २९ नोव्हेंबर - राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून बाहेर पडल्यानंतर आता विदर्भातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. चंद्रपुरातील खासदाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. आगामी…

Continue Reading अशा व्यक्तीला भविष्यात खासदारकीचं तिकिट देताना विचार करा – राष्ट्रवादीच्या नेत्याची राहुल गांधींकडे तक्रार