साखरपुड्याच्या जेवणातून ६० जणांना विषबाधा

अमरावती : ५ डिसेंबर - अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे एका साखरपुडा समारंभात जेवण केल्यानंतर सुमारे ६० जणांना अन्नातून विषबाधा विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.अचलपूर येथील प्रहार पक्षाचे माजी…

Continue Reading साखरपुड्याच्या जेवणातून ६० जणांना विषबाधा

रीतींना फाटा देत ४ बहिणींनी उरकले पित्याचे अंत्यसंस्कार

बुलढाणा : ५ डिसेंबर - पुरुषप्रधान संस्कृतीची आणि कोण काय म्हणेल याची तमा न बाळगता चौघा बहिणींनी आपल्या लाडक्या पित्याच्या पार्थिवाला खांदा व मुखाग्नी देत एक वेगळा पायंडा पाडला. बुलढाणा…

Continue Reading रीतींना फाटा देत ४ बहिणींनी उरकले पित्याचे अंत्यसंस्कार

आळशी राजाचे राज्य फार काळ टिकत नसते – नाव न घेता बच्चू कडूंची उद्धव ठाकरेंवर टीका

अमरावती : ५ डिसेंबर - राजा बनल्यानंतर त्या राजाची झोपेची वेळ ठरलेली असेल आणि ठरलेल्या वेळेतच लोकांना भेटायचे, असे त्याने ठरवलेले असेल, तर ते लोकांना पटत नाही. आळशी राजाचे राज्य…

Continue Reading आळशी राजाचे राज्य फार काळ टिकत नसते – नाव न घेता बच्चू कडूंची उद्धव ठाकरेंवर टीका

कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

बुलढाणा : ४ डिसेंबर - नांदुरा येथे भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण ठार झाला असून अन्य एक गंभीररीत्या जखमी झाला आहे.…

Continue Reading कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

४ जणांचे बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद

चंद्रपूर : ४ डिसेंबर - गेल्या दीड महिन्यात नागभीड तालुक्यातील ढोरपा, पाहर्णी, पान्होडी या गावातील चार जणांचे बळी घेणाऱ्या वाघाला शनिवारी अखेर जेरबंद करण्यात वन खात्याला यश आले. वन विभागाने…

Continue Reading ४ जणांचे बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद

त्यांनी आता नाक रगडून प्रायश्चित्त करावे – प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया

अकोला : ४ डिसेंबर - भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असे विधान केले आहे. लाड यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा धारण केला…

Continue Reading त्यांनी आता नाक रगडून प्रायश्चित्त करावे – प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया

थ्रेशर म्हशींमध्ये अडकून शेतमजुराचा मृत्यू

गोंदिया : २ डिसेंबर - गोंदिया जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर धान कापणी झाल्यानंतर धानाची मळणी करण्याचे काम जोमात सुरू आहे. धान मळणी करिता शेतकरी थ्रेसर मशीनचा वापर करीत असून भाड्याच्या…

Continue Reading थ्रेशर म्हशींमध्ये अडकून शेतमजुराचा मृत्यू

रानटी हत्तीच्या जवळ जाऊन व्हिडीओ बनवणे आले तरुणांच्या अंगलट

भंडारा : २ डिसेंबर - सध्या जिह्यात मुक्कामी असलेल्या रानटी हत्तींचा व्हीडिओ काढण्याचा मोह काही उपद्रवी तरुणांना आवरला नाही. मात्र, व्हीडिओ काढताना हत्तीच्या जवळ गेलेल्या या तरुणांना एका महाकाय गजराजाने…

Continue Reading रानटी हत्तीच्या जवळ जाऊन व्हिडीओ बनवणे आले तरुणांच्या अंगलट

शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांचा भाजपने राजकीय बळी घेतला – अमोल मिटकरी

अमरावती : १ डिसेंबर - महाविकास आघाडी सत्तेतून पायउतार झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेते आणि भाजप, शिंदे गटात नेहमी वाकयुद्ध होताना पहायला मिळत आहे. दरम्यान शिवसेनेतून बंडखोरी करत 40 आमदारांनी भाजपला…

Continue Reading शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांचा भाजपने राजकीय बळी घेतला – अमोल मिटकरी

वाघाची चालत्या दुचाकीवर झडप, सुदैवाने दुचाकीस्वार तरुण बचावले

गडचिरोली : १ डिसेंबर - जिल्ह्यात वन्यप्राणी आणि मानव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. वाघाचे हल्ले वाढतच असून अहेरी तालुक्यातील कमलापूर गावानजीक वाघाने चक्क चालत्या दुचाकीवर झडप घेत हल्ला केल्याने परिसरात…

Continue Reading वाघाची चालत्या दुचाकीवर झडप, सुदैवाने दुचाकीस्वार तरुण बचावले