जावयाची हत्या करून केला आत्महत्याचा कांगावा, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल एकाला अटक
अकोला : ७ डिसेंबर - जावयाची हत्या करुन आत्महत्येचा बनाव करणाऱ्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील मनारखेड येथे पाच तारखेला ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला होता.…