मध काढायला झाडावर चढलेल्या युवकाचा विहिरीत पडून मृत्यू

यवतमाळ : ९ डिसेंबर - आग्या मोहोळचे मध काढायला झाडावर चढलेल्या युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी यवतमाळ तालुक्यातील वाटखेड येथे घडली.रवींद्र तुळशीराम बोरचाटे (३२), असे मृताचे…

Continue Reading मध काढायला झाडावर चढलेल्या युवकाचा विहिरीत पडून मृत्यू

क्षुल्लक कारणातून पतीने केला पत्नीचा खून

बुलढाणा : ९ डिसेंबर - बुलढाणा तालुक्यातील नांद्राकोळी हे गाव आज संध्याकाळी झालेल्या निर्घृण हत्येच्या घटनेने चांगलेच हादरले. बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नांद्राकोळी येथील गणेश भागाजी जाधव (४५) व…

Continue Reading क्षुल्लक कारणातून पतीने केला पत्नीचा खून

अमरावतीत दुचाकीचोरांची टोळी जेरबंद

अमरावती : ८ डिसेंबर - अल्पवयीन मुलांच्या मदतीने दुचाक्या चोरायच्या आणि नंतर त्याच दुचाक्यांचे सुटे भाग भंगारात विकून पैसा लाटायचे, असा प्रकार एका टोळीकडून केला जात होता. अमरावतीच्या परतवाडा पोलिसांनी…

Continue Reading अमरावतीत दुचाकीचोरांची टोळी जेरबंद

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

चंद्रपूर : ८ डिसेंबर - सावली तालुक्यातील नीलसनी पेठगाव या गावानजीकच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाला. ही घटना मंगळवारी रात्रीपासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह बुधवारी दुपारी मिळाला. कैलास लक्ष्मण…

Continue Reading वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

दोन वाघांच्या झुंजीत एकाचा वाघाचा मृत्यू

चंद्रपूर : ८ डिसेंबर - नागभीड वनपरिक्षेत्रात दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. उमा नियतक्षेत्रात गस्तीवर असताना वनरक्षकाला हा वाघ मृतावस्थेत आढळला. याबाबतची माहिती मिळताच…

Continue Reading दोन वाघांच्या झुंजीत एकाचा वाघाचा मृत्यू

यवतमाळमध्ये हल्लेखोर वाघीण जेरबंद

यवतमाळ : ८ डिसेंबर - वणी तालुक्यातील दोघांचे बळी घेऊन एकाला गंभीर जखमी करणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात यश आले. सकाळी ११ वाजताच्या सुमारास कोलारपिंपरी शिवारात बेशुद्ध करून रेस्क्यू टीमने तिला…

Continue Reading यवतमाळमध्ये हल्लेखोर वाघीण जेरबंद

एसटी बसला भीषण अपघात: पुलाच्या कठड्याला अडकल्याने टळला मोठा अनर्थ

अमरावती : ८ डिसेंबर - औरंगाबादकडून नागपूरकडे भरधाव जाणाऱ्या एसटी बसला नांदगाव पेठ येथील उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला आहे. आज सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली असून यामध्ये बसचालक…

Continue Reading एसटी बसला भीषण अपघात: पुलाच्या कठड्याला अडकल्याने टळला मोठा अनर्थ

हिंमत दाखवा आणि बेळगावमार्गे एकदा कर्नाटकला जाऊन याच – अमोल मिटकरींचे शिंदे गटाला आव्हान

अकोला : ८ डिसेंबर - मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमावाद उफाळून आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या जत तालुक्यातील ४० गावांवर दावा सांगितला आहे. बोम्मई यांच्या…

Continue Reading हिंमत दाखवा आणि बेळगावमार्गे एकदा कर्नाटकला जाऊन याच – अमोल मिटकरींचे शिंदे गटाला आव्हान

महावितरणला कंटाळून शेतकऱ्याने आपल्याच शेतातील ४०० संत्र्याच्या झाडांवर चालवली कुऱ्हाड

अमरावती : ७ डिसेंबर - महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात महावितरणला कंटाळून अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं आपल्या शेतातील 400 संत्र्यांच्या झाडावर कुऱ्हाड चालवल्याची घटना घडली. अचलपूर तालुक्यातील जवळापूर येथील…

Continue Reading महावितरणला कंटाळून शेतकऱ्याने आपल्याच शेतातील ४०० संत्र्याच्या झाडांवर चालवली कुऱ्हाड

अवैध रेतीचा ट्रक शेतातून नेण्यास मनाई केल्याने शेतकऱ्याला बोलेरोने चिरडले

बुलडाणा : ७ डिसेंबर - बुलडाण्यातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. यात अवैध रेतीचा ट्रक शेतातून नेण्यास मनाई केल्याने शेतकऱ्यासोबत जे काही घडलं ते थरकाप उडवणारं…

Continue Reading अवैध रेतीचा ट्रक शेतातून नेण्यास मनाई केल्याने शेतकऱ्याला बोलेरोने चिरडले