गडचिरोलीत वनविभागाच्या जमिनीवर भूखंड तयार करून केली विक्री, ४ आरोपींवर गुन्हा दाखल

गडचिरोली : १५ डिसेंबर - गडचिरोली शहराच्या मध्यवर्ती असलेल्या वनविभागाच्या १.२० हेक्टर जागेवर भूखंड तयार करून कोट्यवधींना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी ४ आरोपींवर वन कायद्यानुसार गुन्हा…

Continue Reading गडचिरोलीत वनविभागाच्या जमिनीवर भूखंड तयार करून केली विक्री, ४ आरोपींवर गुन्हा दाखल

दारूविक्रेत्या महिलेने देवघराच्या कप्प्यात लपवून ठेवल्या दारूच्या बाटल्या

वर्धा : १३ डिसेंबर - वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी असली तरी सर्रासपणे मोठ्या प्रमाणावर दारूची खरेदी-विक्री होत आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी दारू विक्रेते वेगवेगळी शक्कल लढवत व्यवसाय करत आहेत. वर्ध्याच्या सावंगी पोलीस…

Continue Reading दारूविक्रेत्या महिलेने देवघराच्या कप्प्यात लपवून ठेवल्या दारूच्या बाटल्या

कार खड्ड्यात उलटून कार चालकाचा मृत्यू

गडचिरोली : १३ डिसेंबर - विरुद्ध दिशेने येत असलेल्या स्कूटीला वाचविण्याच्या प्रयत्नात एका SUV कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला खड्ड्यात उलटली. यात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. कारमधील…

Continue Reading कार खड्ड्यात उलटून कार चालकाचा मृत्यू

दीड वर्षाच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

भंडारा : १२ डिसेंबर - एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गेल्या आठवड्यात एका मुलीचा टाकीत बुडून मृत्यू झाला होता. ही मुलगी अवघ्या दीड वर्षांची होती. गेल्या आठवड्यात घडलेल्या…

Continue Reading दीड वर्षाच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या

अकोला : १२ डिसेंबर - प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची प्रियकरासोबत मिळून पत्नीने हत्या केल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यातील पातूर येथे उघडकीस आली. पतीचा मृतदेह विहिरीत टाकून बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नीने…

Continue Reading पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या

अखेर भंडारा जिल्ह्यातून रानटी हत्तींनी घेला निरोप

भंडारा : ११ डिसेंबर - ओडिशाहून आलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने अखेर भंडारा जिल्ह्याचा निरोप घेतला असून त्यांचा परतीचा प्रवास आता सुरू झाला आहे. १३ दिवस जिल्ह्यात मुक्कामी असलेल्या हत्तींनी अखेर…

Continue Reading अखेर भंडारा जिल्ह्यातून रानटी हत्तींनी घेला निरोप

चंद्रपुरात सोन्याचीच नाही तर हिऱ्याचीही खान

चंद्रपूर : ११ डिसेंबर - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याची खाण असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर जिल्ह्यात सोने, चांदी, तांबे, यासारखे दुर्मिळ धातू असल्याची चर्चा सुरू झाली…

Continue Reading चंद्रपुरात सोन्याचीच नाही तर हिऱ्याचीही खान

देहविक्रय कर पण मला पैसे आणून दे – पतीची पत्नीकडे अजब मागणी

अमरावती : ९ डिसेंबर - राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. अमरावती जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. देहविक्रय कर पण मला पैसे आणून दे धमकी…

Continue Reading देहविक्रय कर पण मला पैसे आणून दे – पतीची पत्नीकडे अजब मागणी

शेतकऱ्याने जप्त केली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची खुर्ची

बुलढाणा : ९ डिसेंबर - ज्या खुर्ची करता मोठ-मोठे नेते लोकप्रतिनिधी अधिकारी झगडत असतात त्याच खुर्चीवर बुलढाण्यातील एका शेतकऱ्याने दावा ठोकला आणि तोही न्यायालयाच्या प्रक्रियेमार्फत. या प्रकारामुळं सगळीकडे आश्चर्य व्यक्त…

Continue Reading शेतकऱ्याने जप्त केली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची खुर्ची

हत्तीने फुटबॉल सारखी उडवली दुचाकी

भंडारा : ९ डिसेंबर - लाखांदूर तालुक्यात दाखल झालेले हत्ती पाहायला दुचाकीने जाणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. हत्तीचा कळप पाहताच दुचाकी रस्त्यावर ठेवून तरुणांनी धूम ठोकली आणि त्याचवेळी कळपातील…

Continue Reading हत्तीने फुटबॉल सारखी उडवली दुचाकी