ऑटोरिक्षावर घर लिलावाची अनाऊन्समेंट करणाऱ्या रिक्षाचालकांवर हल्ला
भंडारा : २२ जानेवारी - ऑटोरिक्षावर लाऊडस्पीकर लावून घर लिलावाची अनाऊन्समेंट जिव्हारी लागल्याने एका तरुणाने ऑटोरिक्षाचालकावर बैलगाडीच्या उभारीने हल्ला केला आहे. दरम्यान या हल्ल्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. ही…