दिल्ली ते जम्मू काश्मीर जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के

नवी दिल्ली : ६ जानेवारी - राजधानी नवी दिल्लीमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता मोठी असल्यानं जम्मू काश्मीरपर्यंत याचा प्रभाव जाणवला. दिल्लीतील नागरिकांनी देखील भूकंपाची तीव्रता अनुभवली. रिश्टर…

Continue Reading दिल्ली ते जम्मू काश्मीर जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के

पाटण्यात अल्पवयीन मुलीवर एकाच रात्रीत दोनदा सामूहिक बलात्कार

पाटणा : ६ जानेवारी - पटना शहरातील बायपास परिसरात आठवीच्या वर्गातील मुलीवर एकाच रात्री दोनदा सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, गोलू आणि त्याच्या 3 मित्रांनी शेतात तिच्यावर…

Continue Reading पाटण्यात अल्पवयीन मुलीवर एकाच रात्रीत दोनदा सामूहिक बलात्कार

दिल्ली अपघातातील आणखी एका आरोपीला अटक

नवी दिल्ली : ६ जानेवारी - दिल्लीतील कंझावाला येथे कारखाली आलेल्या अंजली सिंग या २० वर्षीय तरुणीला चालकाने १२ किलोमीटर फरपटत नेलं होतं. या अपघातात अंजलीचा मृत्यू झाला होता. तसेच…

Continue Reading दिल्ली अपघातातील आणखी एका आरोपीला अटक

मंदिराच्या कळसाला धडकून प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात, पायलटचा मृत्यू

भोपाळ : ६ जानेवारी - मध्य प्रदेशमधील रीवा येथे एक विमान दुर्घटना घडली असून यामध्ये एका पायलटचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा पायलट जखमी असल्याची माहिती मिळत आहे. रीवाचे पोलीस…

Continue Reading मंदिराच्या कळसाला धडकून प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात, पायलटचा मृत्यू

दिल्ली महापालिकेत आप आणि भाजप नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की

नवी दिल्ली : ६ जानेवारी - आज दिल्ली महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सहा सदस्यांसाठी निवडणूक होणार होती. मात्र, त्यापूर्वीच आप आणि भाजपा नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे बघायला मिळालं. नामनिर्देशित…

Continue Reading दिल्ली महापालिकेत आप आणि भाजप नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की

मुंबईतून योगी आदित्यनाथांनी मिळवली ५ लाख कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली : ६ जानेवारी - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राज्यातील उद्योजकांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध उद्योजकांनी उत्तर प्रदेशमध्ये पाच…

Continue Reading मुंबईतून योगी आदित्यनाथांनी मिळवली ५ लाख कोटींची गुंतवणूक

चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा खून करून मृतदेहाचे तुकडे करून नदीत फेकले

कोलकाता : ६ जानेवारी - दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळे नराधम पतीने तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर श्रद्धा…

Continue Reading चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा खून करून मृतदेहाचे तुकडे करून नदीत फेकले

भक्तांच्या वाहनाला भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : ५ जानेवारी - बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्तीमधील यल्लमा देवीच्या दर्शनाला निघालेल्या भक्तांवर काळाने घाला घातला. भक्तांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन सहा जणांचा मृत्यू झाला. रामदुर्ग तालुक्यातील चिंचनूर गावातील…

Continue Reading भक्तांच्या वाहनाला भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा विमानातील विमानातील प्रवाशांशी जागेवरुन वाद

नवी दिल्ली : ५ जानेवारी - भाजपा खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्या विमानातल्या प्रवाशांशी जागेवरुन वाद घालताना दिसत आहेत.भाजपा खासदार…

Continue Reading खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा विमानातील विमानातील प्रवाशांशी जागेवरुन वाद

सत्येंद्र जैन यांनी तुरुंगातील अधिकाऱ्यांनाच धमकी दिल्याचा आरोप

नवी दिल्ली : ५ जानेवारी - मनी लाँडरींग प्रकरणी तिहार जेलमध्ये असलेले दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सत्येंद्र जैन यांनी तुरुंगातील अधिकाऱ्यांनाच धमकी दिल्याचा आरोप…

Continue Reading सत्येंद्र जैन यांनी तुरुंगातील अधिकाऱ्यांनाच धमकी दिल्याचा आरोप