कुंभमेळ्यातील अनेकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ

नवी दिल्ली : १६ एप्रिल - देशात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध आहेत. अशात दुसरीकडे हरिद्वार कुंभमेळ्यात शाही स्नानादरम्यान लाखोंच्या संख्येनं…

Continue Reading कुंभमेळ्यातील अनेकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ

कोविडसाठी आयएमएचा पुढाकार, चोवीस तासात मदत पुरवणार

नवी दिल्ली : १६ एप्रिल - देशातील कोरोनाची वाढती प्रकरणं लक्षात घेता इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) चांगला पुढाकार घेतला आहे. देशभरात पसरलेल्या डॉक्टरांच्या या संघटनेने कोविड हेल्पलाइन सुरू केली आहे.…

Continue Reading कोविडसाठी आयएमएचा पुढाकार, चोवीस तासात मदत पुरवणार

केंद्राने राजकारण न करता महाराष्ट्राला मदत करावी – नसीम खान

ठाणे : १५ एप्रिल - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक बाबींचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत केंद्रातील भाजप सरकारने राजकारण न करता महाराष्ट्राला मदत करणे गरजेचे…

Continue Reading केंद्राने राजकारण न करता महाराष्ट्राला मदत करावी – नसीम खान

स्मृती इराणी यांचे ममता बॅनर्जीवर टीकास्त्र

कोलकाता : १५ एप्रिल -केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ‘पश्चिम बंगालमध्ये वाढत्या करोनाग्रस्तांच्या संख्येसाठी ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदी आणि…

Continue Reading स्मृती इराणी यांचे ममता बॅनर्जीवर टीकास्त्र

दुसरी लाट ही गेल्यावर्षी पसरलेल्या संक्रमणापेक्षा भयानक

नवी दिल्ली : १५ एप्रिल- देशभरात कोरोनाचे संक्रमणअतिशय वेगाने होत आहे. गेल्या 24 तासात देशात जवळपास 2 लाख नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. भारतात वेगाने फैलावत असलेली कोरोनाची दुसरी लाट…

Continue Reading दुसरी लाट ही गेल्यावर्षी पसरलेल्या संक्रमणापेक्षा भयानक

रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लशीची आयात

नवी दिल्ली : १५ एप्रिल - रशियाच्या करोना प्रतिबंधक ‘स्पुटनिक व्ही’ लशीची आयात चालू तिमाहीत सुरू होणार आहे. यासाठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने तयारी सुरू केली आहे. एप्रिलअखेरपर्यंत ‘स्पुटनिक व्ही’ लशीच्या…

Continue Reading रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लशीची आयात

पोटनिवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यातील सत्तेला सुरुंग लागेल – चंद्रकांत पाटील

पंढरपूर : १४ एप्रिल - पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होत असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. हे निकाल लागल्यानंतर राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग लागेल, असा…

Continue Reading पोटनिवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यातील सत्तेला सुरुंग लागेल – चंद्रकांत पाटील

सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द , बारावीची परीक्षा पुढे ढकलली केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : १४ एप्रिल - दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्रात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याचं जाहीर केलं होतं. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारनं…

Continue Reading सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द , बारावीची परीक्षा पुढे ढकलली केंद्र सरकारचा निर्णय

कुंभमेळ्यात कोरोना विषाणूचा शिरकाव, हरिद्वारमध्ये दोन दिवसात हजारावर रुग्ण सापडले

नवी दिल्ली : १४ एप्रिल - देशात करोनाचा उद्रेक झालेला असतानाच लाखो भाविकांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या हरिद्वारमधील कुंभमेळ्यात विषाणूनं शिरकाव केला आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये करोनाचा मोठा स्फोट होण्याची भीती व्यक्त…

Continue Reading कुंभमेळ्यात कोरोना विषाणूचा शिरकाव, हरिद्वारमध्ये दोन दिवसात हजारावर रुग्ण सापडले

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ झाले कोरोनाग्रस्त

लखनौ : १४ एप्रिल - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना करोनाची लागण झाली आहे. योगी आदित्यनाथ यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण…

Continue Reading उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ झाले कोरोनाग्रस्त