पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत आढावा बैठक

नवी दिल्ली :१६ एप्रिल - देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नाही, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. ही परिस्थिती देशातील अनेक राज्यांमध्ये आहे.…

Continue Reading पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत आढावा बैठक

निरव मोदींच्या प्रत्यार्पणाला इंग्लंडच्या गृहमंत्रालयाचा हिरवा कंदील

नवी दिल्ली : १६ एप्रिल -पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. इंग्लंडच्या गृहमंत्रालयाने त्याला भारताकडे सोपवण्यास हिरवा कंदील…

Continue Reading निरव मोदींच्या प्रत्यार्पणाला इंग्लंडच्या गृहमंत्रालयाचा हिरवा कंदील

रिलायन्स महाराष्ट्राला गुजरातेतून करणार प्राणवायूचा पुरवठा

मुंबई : १६ एप्रिल - महाराष्ट्रात करोनाची स्थिती हाताबाहेर जात असल्याने राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंधांची घोषणा केली आहे. करोना संसर्गाची साखळी तोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासोबतच राज्य सरकारसमोर अनेक…

Continue Reading रिलायन्स महाराष्ट्राला गुजरातेतून करणार प्राणवायूचा पुरवठा

देवेंद्र फडणवीस नेहमीच दिल्लीश्वरांना खूश करण्यात व्यस्त असतात – जयंत पाटील यांची टीका

बेळगाव : १६ एप्रिल - 'देवेंद्र फडणवीस नेहमीच दिल्लीश्वरांना खूश करण्यात व्यस्त असतात, दिल्लीला जे बरं वाटेल तेच ते करतात. महाराष्ट्रात आम्हाला याचा प्रत्यय येत असतो. आताही बेळगावातील पोटनिवडणुकीत मराठी…

Continue Reading देवेंद्र फडणवीस नेहमीच दिल्लीश्वरांना खूश करण्यात व्यस्त असतात – जयंत पाटील यांची टीका

आत्मविश्वासाने आम्ही कोरोनाच्या परिस्थितीला तोंड देऊ – डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली : १६ एप्रिल - देशात पुन्हा एकदा करोनानं डोकं वर काढलं आहे. करोना रुग्णांना रुग्णालयात बेड मिळणं कठीण झालं आहे. तर करोनामुळे मृत्यूचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.…

Continue Reading आत्मविश्वासाने आम्ही कोरोनाच्या परिस्थितीला तोंड देऊ – डॉ. हर्षवर्धन

भारत कोणत्याही दबावाखाली झुकणार नाही हे देशाने सिद्ध केले – लष्करप्रमुख विपीन रावत

नवी दिल्ली : १६ एप्रिल - देशाच्या उत्तरेकडील सीमेवरील सद्य:स्थिती बदलण्याचे प्रयत्न करण्यात आले त्याविरुद्ध भारत खंबीरपणे उभा राहिला आणि भारत कोणत्याही दबावाखाली झुकणार नाही हे देशाने सिद्ध केले, असे…

Continue Reading भारत कोणत्याही दबावाखाली झुकणार नाही हे देशाने सिद्ध केले – लष्करप्रमुख विपीन रावत

पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर तात्पुरती बंदी

नवी दिल्ली : १६ एप्रिल - पाकिस्तानात सुरु असलेल्या अंतर्गत हिंसाचारामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. पाकिस्तानातील इमरान सरकारने कट्टरपंथी संघटनेसमोर अक्षरश: गुडघे टेकल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावरील वेगाने पसरत…

Continue Reading पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर तात्पुरती बंदी

आमच्या डीएनएत विकास, राष्ट्रवाद आणि आत्मनिर्भर भारत – अमित शाह

कोलकाता : १६ एप्रिल - देशात करोनाचा प्रकोप असताना निवडणुकांसाठी नेत्यांच्या प्रचारसभा होत आहे. पश्चिम बंगालमध्ये तर ममता विरुद्ध भाजपा असा संघर्ष पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते…

Continue Reading आमच्या डीएनएत विकास, राष्ट्रवाद आणि आत्मनिर्भर भारत – अमित शाह

सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचं करोनामुळे निधन

नवी दिल्ली : १६ एप्रिल -सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचं करोनामुळे निधन झालं आहे. दिल्लीत शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६८ वर्षांचे होते. गुरुवारी रात्री त्यांचा करोना…

Continue Reading सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचं करोनामुळे निधन

यंदा सरासरीच्या ९८ टक्के अर्थात समाधानकारक पाऊस – हवामान खाते

नवी दिल्ली :१६ एप्रिल - देशात करोनाचं संकट अधिकाधिक गडद होत असताना देशातला शेतकरी मात्र आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. करोनाच्या निर्बंधांमुळे शेतीपिकांची वाहतूक, वितरण आणि विक्री करण्यात शेतकऱ्यांना अनेक…

Continue Reading यंदा सरासरीच्या ९८ टक्के अर्थात समाधानकारक पाऊस – हवामान खाते