उत्तर प्रदेश सरकार १८ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण मोफत करणार

लखनौ : २१ एप्रिल - १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्यास केंद्राने परवानगी आहे. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारने १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी…

Continue Reading उत्तर प्रदेश सरकार १८ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण मोफत करणार

सिरम इन्स्टिट्यूटने जाहीर केले कोव्हिशील्ड चे नवे दर

पुणे : २१ एप्रिल - सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने भारत सरकारने लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने १ मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्व…

Continue Reading सिरम इन्स्टिट्यूटने जाहीर केले कोव्हिशील्ड चे नवे दर

आता टाटा ग्रुपने थेट परदेशातून आयात करणार मोठ्या आकाराचे २४ ऑक्सिजन वाहक सिलेंडर्स

नवी दिल्ली : २१ एप्रिल - मंगळवारी देशात करोनाचे दोन लाख ९४ हजार रुग्ण आढळून आले आहेत. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांची कमतरता जाणवू लागली आहे. रेमडेसिवीर तसंच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण…

Continue Reading आता टाटा ग्रुपने थेट परदेशातून आयात करणार मोठ्या आकाराचे २४ ऑक्सिजन वाहक सिलेंडर्स

आता राहुल गांधीही झाले कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : २० एप्रिल - काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोना संसर्ग झाला आहे. सौम्य लक्षण दिसू लागल्यानं चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे दिली…

Continue Reading आता राहुल गांधीही झाले कोरोना पॉझिटिव्ह

आता १८ वर्ष वयावरील सर्वानाच कोरोना लस दिली जाणार

नवी दिल्ली : २० एप्रिल - करोना विरोधात देशाच्या सुरू असलेल्या लढाईच्यादृष्टीन केंद्र सरकारे आज एक मोठा व महत्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता १८ वर्षांवरील प्रत्येकाला करोना प्रतिबंधात्मक लस…

Continue Reading आता १८ वर्ष वयावरील सर्वानाच कोरोना लस दिली जाणार

आता आयसीएसई बोर्डाचीही दहावीची परीक्षा रद्द

नवी दिल्ली : २० एप्रिल - देशात करोनाचा कहर वाढत असल्याने विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात न घालण्याच्या दृष्टीने अनेक परीक्षा रद्द करण्यात येत आहे. सीबीएसईच्या (CBSE) दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा…

Continue Reading आता आयसीएसई बोर्डाचीही दहावीची परीक्षा रद्द

उत्तर प्रदेशच्या पाच शहरात लॉक डाऊन वाचण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

लखनौ : २० एप्रिल - सोमवारी अलाहाबाद उच्च न्यायालयानं उत्तर प्रदेशातील पाच शहरांत लॉकडाऊन लावण्याच्या दिलेल्या निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आलीय. इतकंच नाही तर आमच्याकडे अनेक प्रकरणं प्रलंबित असल्यानं…

Continue Reading उत्तर प्रदेशच्या पाच शहरात लॉक डाऊन वाचण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

ऑक्सिजनच्या तुटवड्याने भोपाळमध्ये १० रुग्णांचा मृत्यू

भोपाळ : २० एप्रिल - मध्य प्रदेशमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे. करोनामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढत असतानाच ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे यात आणखीन भर पडली…

Continue Reading ऑक्सिजनच्या तुटवड्याने भोपाळमध्ये १० रुग्णांचा मृत्यू

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचा भारत दौरा रद्द

नवी दिल्ली : १९ एप्रिल - भारतात करोना रुग्णांचा विस्फोट पाहता इतर देशांनी धसका घेतला आहे. करोना स्थिती हाताबाहेर गेल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी आपला…

Continue Reading ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचा भारत दौरा रद्द

भाजप आता राबवणार अपना बूथ कोरोना मुक्त अभियान

नवी दिल्ली : १९ एप्रिल - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. अशावेळी भाजपने एक मोहीम हाती घेतली आहे. भाजपाध्यक्ष…

Continue Reading भाजप आता राबवणार अपना बूथ कोरोना मुक्त अभियान