कोरोनास्थितीवरून केंद्रावर टीका करणाऱ्यांचे ट्विटर अकाउंट बंद

नवी दिल्ली - २५ एप्रिल -देशात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, आरोग्य सुविधांसह औषधांचा तुटवडा, करोनाबाधितांचे होत असलेले हाल… यावरून मतं मांडणाऱ्या आणि करोना परिस्थिती हाताळण्यावरून सरकारवर टीका करणाऱ्या काही नेते…

Continue Reading कोरोनास्थितीवरून केंद्रावर टीका करणाऱ्यांचे ट्विटर अकाउंट बंद

छत्तीसगढमध्ये अपहृत पोलीस उपनिरीक्षकाची नक्षलवाद्यांनी केली हत्या

रायपूर : २४ एप्रिल - एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात (3 एप्रिल) छत्तीसगडमधील बीजापूर याठिकाणी भारतीय जवानांवर नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला होता. या भ्याड हल्ल्यात 22 भारतीय जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला…

Continue Reading छत्तीसगढमध्ये अपहृत पोलीस उपनिरीक्षकाची नक्षलवाद्यांनी केली हत्या

छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी केले प्रवासी रेल्वेला लक्ष, एक तास रेल्वेत घातला गोंधळ

रायपूर : २४ एप्रिल - छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी आता प्रवासी रेल्वेला लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेल्वे रुळांवर सिमेंट ब्लॉक, दगड टाकून अपघात घडवण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांनी केला. दंतेवाडा ते…

Continue Reading छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी केले प्रवासी रेल्वेला लक्ष, एक तास रेल्वेत घातला गोंधळ

एन. व्ही. रमण भारताचे नवे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींनी दिली पदाची शपथ

नवी दिल्ली : २४ एप्रिल - एन. व्ही. रमण यांची भारताचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पदाची शपथ दिली. करोनामुळे शपथविधी सोहळ्यात…

Continue Reading एन. व्ही. रमण भारताचे नवे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींनी दिली पदाची शपथ

नरेंद्र मोदींना सर्व चांगल्या गोष्टींचे श्रेय घेण्याची सवय – रामचंद्र गुहा

नवी दिल्ली : २४ एप्रिल - पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्व चांगल्या गोष्टींचं श्रेय घेण्याची सवय असून वाईट गोष्टींसाठी मात्र ते राज्य सरकारं तसेच विरोधी पक्षांना जबाबदार ठरवतात, असं परखड मत…

Continue Reading नरेंद्र मोदींना सर्व चांगल्या गोष्टींचे श्रेय घेण्याची सवय – रामचंद्र गुहा

आपण आपला बंगाल दिल्लीच्या दोन गुंडांना सोपवू शकत नाही – ममता बॅनर्जी

नवी दिल्ली : २२ एप्रिल - गुरुवारी पश्चिम बंगालमधल्या मतदारांनी सहाव्या टप्प्यासाठी मतदान केलं. गेल्या जवळपास दीड महिन्यापासून पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. ती अजूनही २९ एप्रिलपर्यंत सुरूच राहणार…

Continue Reading आपण आपला बंगाल दिल्लीच्या दोन गुंडांना सोपवू शकत नाही – ममता बॅनर्जी

रुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरविण्याची जबाबदारी सरकारची – दिल्ली उच्च न्यायालय

नवी दिल्ली : २२ एप्रिल - संकटाच्या वेळी नागरिकांना ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय सुविधा पुरवण्याची जबाबदारी ही सर्वस्वी सरकारची आहे, असं अधोरेखित करताना दिल्ली उच्च न्यायालयानं मोदी सरकारवर ताशेरे ओढले.…

Continue Reading रुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरविण्याची जबाबदारी सरकारची – दिल्ली उच्च न्यायालय

कोरोना समस्येशी लढण्यासाठी केंद्राने काय तयारी केली? – सर्वोच्च न्यायालयाने मागितली माहिती

नवी दिल्ली : २२ एप्रिल - कोरोनाशी लढताना देशभरात निर्माण झालेल्या आरोग्य सुविधांचा तुटवडा आणि त्यासंबंधी अनेक राज्यांमधील उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणींची सुप्रीम कोर्टाने दखल घेतली आहे. ऑक्सिजन, औषधं…

Continue Reading कोरोना समस्येशी लढण्यासाठी केंद्राने काय तयारी केली? – सर्वोच्च न्यायालयाने मागितली माहिती

मोदी सरकार देशातील समस्येबद्दल विरोधी पक्षांशी का चर्चा करू शकत नाही – प्रियांका गांधी

नवी दिल्ली : २१ एप्रिल - देशातील करोना संक्रमणाच्या वाढत्या फैलावावर काँग्रेसकडून मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला जातोय. आरोग्य सुविधांपासून ते लसीकरण मोहिमेपर्यंत अनेक मुद्यांवर विरोधकांनी मोदी सरकारची लक्तरं काढली…

Continue Reading मोदी सरकार देशातील समस्येबद्दल विरोधी पक्षांशी का चर्चा करू शकत नाही – प्रियांका गांधी

टाळेबंदी हा अखेरचा उपाय ठेवा – पंतप्रधान

नवी दिल्ली : २१ एप्रिल - देशभरात करोना वेगाने फैलावत असून, संपूर्ण देश करोनाशी पूर्ण ताकदीने लढत आहे. मात्र, राज्यांनी टाळेबंदी टाळण्याचा प्रयत्न करावा. अखेरचा उपाय म्हणून टाळेबंदीकडे पाहावे, असा…

Continue Reading टाळेबंदी हा अखेरचा उपाय ठेवा – पंतप्रधान